लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
“शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांचे आंदोलन, उपोषणाला बसले - Marathi News | ncp party workers starts protest after sharad pawar announcement of retire from president post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवारांनी निर्णय मागे घ्यावा”; राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांचे आंदोलन, उपोषणाला बसले

NCP Sharad Pawar Retirement: शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी आंदोलन, उपोषण सुरू केल्याचे सांगितले जात आहे. ...

"साहेब म्हणजेच पार्टी, पण त्यांचा निर्णय झालाय... भावनिक होऊ नका"; अजितदादांनी समजावलं-दटावलं - Marathi News | ajit pawar reaction after sharad pawar announced resignation as ncp national president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहेब म्हणजेच पार्टी, पण त्यांचा निर्णय झालाय... भावनिक होऊ नका - अजित पवार

अजित पवार यांनी कार्यकर्त्यांपुढे वेगळी भूमिका मांडली.   ...

शरद पवारांचा निर्णय अन् जयंत पाटलांना अश्रू अनावर; शब्दही फुटत नव्हते, टोपेंनी सावरले, पाहा Video - Marathi News | ncp is yours, if you stay, we stay Jayant Patil cried while talking about Sharad Pawar's retirement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांचा निर्णय अन् जयंत पाटलांना अश्रू अनावर; शब्दही फुटत नव्हते, टोपेंनी सावरले, पाहा Video

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज मोठी घोषणा केली आहे. ...

“सर्वांची सहनशीलता संपली, तुमच्या मनासारखं करू”; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना शब्द! - Marathi News | ncp ajit pawar appeal to party worker to stay calm and we will discuss with sharad pawar on to retire from party president post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सर्वांची सहनशीलता संपली, तुमच्या मनासारखं करू”; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना शब्द!

NCP Ajit Pawar:शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यावर अनेक नेते, कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. ...

पवारांच्या निर्णयाचा देशपातळीवर परिणाम, काँग्रेसच्या बड्या नेत्याला 'हा' विश्वास - Marathi News | The impact of Pawar's decision on the national level, believes the big Congress leader rashid nulvi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पवारांच्या निर्णयाचा देशपातळीवर परिणाम, काँग्रेसच्या बड्या नेत्याला 'हा' विश्वास

शरद पवारांच्या घोषणेनंतर पक्षाचे अनेक नेते-पदाधिकारी मंचावर गेले आणि शरद पवारांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली. ...

अजित पवार माईकवरून थेटच गरजले; सुप्रिया, तू बोलू नकोस, मोठा भाऊ म्हणून सांगतोय! - Marathi News | After Sharad Pawar's announcement, Ajit Pawar advised MP Supriya Sule not to speak on the mic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार माईकवरून थेटच गरजले; सुप्रिया, तू बोलू नकोस, मोठा भाऊ म्हणून सांगतोय!

छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड यांनी भावनिक भाषण करत शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. ...

Sharad Pawar Sanjay Raut: "भाकरी फिरवण्याचे संकेत होते, पण..."; शरद पवारांच्या निवृत्तीनंतर संजय राऊतांचे एका वाक्यात रोखठोक ट्विट - Marathi News | "There was a signal to turn the bread, but..."; Sanjay Raut's one-sentence tweet after Sharad Pawar's retirement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाकरी फिरवण्याचे संकेत होते, पण..."; पवारांच्या निवृत्तीवर राऊतांचे एका वाक्यात रोखठोक ट्विट

Sharad Pawar retirement Sanjay Raut: अजित पवार वगळता राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांची पवारांना निर्णय मागे घेण्याची गळ ...

शरद पवारांची निवृत्तीची घोषणा अन् कार्यकर्त्यांचा गोंधळ; अजित पवार म्हणाले... - Marathi News | Sharad Pawar's retirement as president of ncp announcement and workers' confusion; Ajit Pawar said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांची निवृत्तीची घोषणा अन् कार्यकर्त्यांचा गोंधळ; अजित पवार म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढच्या अध्यक्षपदासाठी एक समिती स्थापन करणार असून नवीन समिती अध्यक्षपदाचा निर्णय घेईल, असेही शरद पवार म्हणाले.  ...