लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Sharad Pawar : “…असं महाराष्ट्रातील तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना अनाथ करून जाता येणार नाही” - Marathi News | ncp leader jitendra awhad demand to take resignation back sharad pawar tweets ajit pawar maharashtra politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“…असं महाराष्ट्रातील तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना अनाथ करून जाता येणार नाही”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा शरद पवारांनी केली. त्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्याकडे केली मागणी. ...

उद्धव ठाकरेचं ते वागणं पचनी पडत नव्हतं, शरद पवारांचा आत्मचरित्रातून खुलासा - Marathi News | Uddhav Thackeray's behavior was not digestible, Sharad Pawar revealed in his autobiography lok maze sangati | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेचं ते वागणं पचनी पडत नव्हतं, शरद पवारांचा आत्मचरित्रातून खुलासा

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं, त्यानंतर काही दिवसांतच कोविडमुळे लॉकडाऊन लागले. ...

कार्यकर्ता म्हणाला, महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार-शरद पवार...; अजित दादांनी मारली टपली, म्हणाले...  - Marathi News | The activist said the loud voice of Maharashtra Sharad Pawar Ajit Dada hit and said Not only Maharashtra but Bharat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कार्यकर्ता म्हणाला, महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार-शरद पवार...; अजित दादांनी मारली टपली, म्हणाले... 

पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करत अनेक नाराज कार्यकर्ते वाय. बी. चव्हाण सेंटर बाहेर आडून बसले होते. ...

महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय हालचाली, शरद पवारांचा मास्टर स्ट्राेक; राजू पाटील यांचे वक्तव्य - Marathi News | Political Movements in Maharashtra Politics, Sharad Pawar's Master Strike; Statement by Raju Patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय हालचाली, शरद पवारांचा मास्टर स्ट्राेक; राजू पाटील यांचे वक्तव्य

मनसे आमदार पाटील याच्या हस्ते आज सायंकाळी कल्याण पूर्व भागातील मनसेच्या शाखे शुभारंभ करण्यात आले.  ...

पवारांची NCP'च्या अध्यक्षपदावरुन निवृत्तीची घोषणा; सुषमा अंधारेंचं शरद पवारांना भावनिक पत्र - Marathi News | Sharad Pawar's announcement of retirement from the post of NCP president Sushma Andhare's emotional letter to Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पवारांची NCP'च्या अध्यक्षपदावरुन निवृत्तीची घोषणा; सुषमा अंधारेंचं शरद पवारांना भावनिक पत्र

आज खासदार  शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन मी निवृत्त होणार असल्याची मोठी घोषणा केली. ...

“BJPसोबत बोलणी, किती दिवस NCP आमच्यासोबत राहील माहीत नाही”; पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे विधान - Marathi News | congress prithviraj chavan said in karnataka election 2023 rally ncp in talks with bjp and do not know how long they will be with us | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“BJPसोबत बोलणी, किती दिवस NCP आमच्यासोबत राहील माहीत नाही”; पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे विधान

Prithviraj Chavan Reaction On NCP: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. ...

नाशिक मधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांच्या पाठीशी, सेवानिवृत्तीचा निर्णय मागे घेण्याचा ठराव - Marathi News | NCP activists in Nashik support Sharad Pawar, resolution to withdraw retirement decision | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक मधील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांच्या पाठीशी, सेवानिवृत्तीचा निर्णय मागे घेण्याचा ठराव

शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, असा ठरावही त्यांनी केला आहे.   ...

आपण राजकारणातही हवेत आण‍ि राष्‍ट्रवादी...; शरद पवारांच्या राजीनाम्यावर नारायण राणेंचं ट्विट, म्हणाले... - Marathi News | We are also in politics and nationalists...; Narayan Rane's tweet on Sharad Pawar's resignation, said... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आपण राजकारणातही हवेत आण‍ि राष्‍ट्रवादी...; शरद पवारांच्या राजीनाम्यावर नारायण राणेंचं ट्विट, म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन मी निवृत्त होणार असल्याची मोठी घोषणा आज पवार यांनी केली. ...