लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
Sharad Pawar Kundali Astrology: शरद पवारांनी आळवली ‘भैरवी’, पण वेगळंच सांगतेय ‘कुंडली’; NCP चं काय होणार?, पाहा ग्रहदशा - Marathi News | astrological prediction sharad pawar declared resign and retirement from ncp president post and future plan and its impact on party | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शरद पवारांनी आळवली ‘भैरवी’, पण वेगळंच सांगतेय ‘कुंडली’; NCP चं काय होणार?, पाहा ग्रहदशा

Sharad Pawar Kundali Astrology: आपल्या निर्णयांनी अनेकांसमोर तारे चमकवणाऱ्या शरद पवारांच्या कुंडलीतील ग्रह दशा त्यांची पुढील दिशा कशी असेल, याबाबत काय सांगते? जाणून घ्या... ...

आमदार रोहित पवारांची चुप्पी; राष्ट्रवादीतील घडामोडींवर एखादं ट्विट देखील नाही - Marathi News | Silence of MLA Rohit Pawar; There is not even a single tweet on the happenings in NCP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार रोहित पवारांची चुप्पी; राष्ट्रवादीतील घडामोडींवर एखादं ट्विट देखील नाही

शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हल्ला-कल्लोळ निर्माण झाला असून अनेकजण आपले राजीनामे देत आहेत. ...

शरद पवारांच्या अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयाने सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी हादरली; राजीनामा सत्र सुरू - Marathi News | Sharad Pawar resignation as president shakes NCP in Sangli district, Resignation session begins | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शरद पवारांच्या अध्यक्षपद सोडण्याच्या निर्णयाने सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादी हादरली; राजीनामा सत्र सुरू

सर्वच पदाधिकारी राजीनामे देतील ...

सुप्रिया सुळे होणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा? आजच घोषणेची शक्यता - Marathi News | Supriya Sule to become the president of NCP? Announcement likely today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळे होणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा? आजच घोषणेची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली बैठक होत आहे. ...

Video: सफाई कामगाराने सुप्रिया सुळेंना थांबवलं अन् म्हणाला, पवारसाहेबांनी... - Marathi News | The sweeper stopped Supriya Sule and said, tell Sharad Pawarsaheb... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: सफाई कामगाराने सुप्रिया सुळेंना थांबवलं अन् म्हणाला, पवारसाहेबांनी...

शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राज्यभरातून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. ...

Sharad Pawar: 'केंद्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सुप्रिया सुळेंना, तर राज्याची...'; छगन भुजबळ यांचं मोठं विधान - Marathi News | Sharad Pawar: As Chhagan Bhujbal has said that Ajit Pawar should be the axis of the state and Supriya Sulena should be the center's axis. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सुप्रिया सुळेंना, तर राज्याची...; भुजबळांचं मोठं विधान

Sharad Pawar: पक्षाध्यक्षपद सोडण्यावर शरद पवार ठाम राहिले तर काय पर्याय असू शकतात याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. ...

PM मोदींसोबत कसे निर्माण झाले मधुर संबंध? 'त्या' 10 वर्षांचा उल्लेख करत पवारांनी आत्मचरित्रातून केले मोठे खुलासे - Marathi News | How did develop a cordial relationship with PM Narendra Modi Referring to those 10 years Pawar made big revelations from his autobiography | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :PM मोदींसोबत कसे निर्माण झाले मधुर संबंध? 'त्या' 10 वर्षांचा उल्लेख करत पवारांनी आत्मचरित्रातून केले मोठे खुलासे

Sharad Pawar : शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात विविध मुद्द्यांबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत असलेल्या संबंधांवरही प्रकाश टाकत अनेक मोठे खुलासे केले आहेत... ...

Sharad Pawar: पिक्चर अभी बाकी है! राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे? शरद पवारांकडे प्लॅन-बी तयार, अशी फिरणार भाकरी - Marathi News | Who is the leadership of NCP? Sharad Pawar has a plan-B ready, rumors are circulating | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पिक्चर अभी बाकी है! राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडे? पवारांकडे प्लॅन-बी तयार, अशी फिरणार भाकरी

Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर आता पक्षाचा भावी प्रमुखाबाबत वेगवेगळ्या प्रकारचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. ...