लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
पवारांच्या ‘यू-टर्न’मुळे विरोधकांचा जीव भांड्यात! विरोधी ऐक्यात महत्त्वाच्या भूमिकेमुळे २०२४ महत्त्वाचे - Marathi News | 12 months before Lok Sabha elections, Sharad Pawar suddenly announced that he would step down as the president of the Nationalist Congress Party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पवारांच्या ‘यू-टर्न’मुळे विरोधकांचा जीव भांड्यात! विरोधी ऐक्यात महत्त्वाच्या भूमिकेमुळे २०२४ महत्त्वाचे

लोकसभा निवडणूक बारा महिन्यांवर आली असताना शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची अकस्मात घोषणा केल्यामुळे विरोधी पक्षांच्या एकजुटीतील महत्त्वाच्या घटकावर प्रश्नचिन्ह लागले होते. ...

राजीनाम्याचा विषय संपला, कामाला लागा : शरद पवार - Marathi News | Resignation issue over, start work: Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजीनाम्याचा विषय संपला, कामाला लागा : शरद पवार

बारामतीकरांनी केले जंगी स्वागत ...

अजित पवार त्यांचे काम प्रामाणिकपणे करतात; अजितदादांविषयी सुरु चर्चेला शरद पवारांचा पूर्णविराम - Marathi News | Ajit Pawar does his work honestly Sharad Pawar put an end to the discussion about Ajit Dad | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार त्यांचे काम प्रामाणिकपणे करतात; अजितदादांविषयी सुरु चर्चेला शरद पवारांचा पूर्णविराम

माझी विनंती आहे, अजित पवार यांच्या संदर्भात कोणतेही चुकीचे वृत्त पसरवू नका ...

...म्हणूनच अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय मागे घेतला; शरद पवारांचे स्पष्टीकरण - Marathi News | ...that is why the decision to step down from the presidency was reversed Explanation of Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणूनच अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय मागे घेतला; शरद पवारांचे स्पष्टीकरण

नव्या लोकांना संधी द्यायला पाहिजे व त्यांनीही जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे मला वाटत होते ...

Sharad Pawar : “… दोघेही स्वतःला नेहमी कुंपणावर ठेवतात;” भाजपचा शरद पवार, उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | bjp leader keshav upadhye targets ncp sharad pawar resignation uddhav thackeray barsu refinery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“… दोघेही स्वतःला नेहमी कुंपणावर ठेवतात;” भाजपचा शरद पवार, उद्धव ठाकरेंना टोला

भाजपनं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीकेचा बाण सोडला. ...

विरोधकांच्या एकजुटीने भाजपविरोधी राजकारणात सक्रिय व्हावे; शरद पवारांचे आवाहन - Marathi News | The unity of the opposition should be active in anti BJP politics Sharad Pawar appeal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विरोधकांच्या एकजुटीने भाजपविरोधी राजकारणात सक्रिय व्हावे; शरद पवारांचे आवाहन

नितीश कुमार यांच्यासह आणखी लोक काम करतायेत त्यांना सहकार्य केलं पाहिजे ...

Video: "राजीनाम्याचा विषय संपला आता कामाला सुरुवात", शरद पवारांचे बारामतीत जोरदार स्वागत - Marathi News | The issue of resignation is over now the work begins Sharad Pawar received a strong welcome in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: "राजीनाम्याचा विषय संपला आता कामाला सुरुवात", शरद पवारांचे बारामतीत जोरदार स्वागत

देशका नेता कै सा हो,पवारसाहेब जैसा हो. पवारसाहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, या घोषणांनी परिसर दुमदुमला ...

शरद पवारांनी एका रात्रीत सूत्रे फिरविली, मणिपूरमधील दंगलीतून जतच्या विद्यार्थ्यांची सुटका झाली - Marathi News | It is only because of Sharad Pawar that the Jat students of Sangli district in Manipur were freed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शरद पवारांनी एका रात्रीत सूत्रे फिरविली, मणिपूरमधील दंगलीतून जतच्या विद्यार्थ्यांची सुटका झाली

मध्यरात्रीच या विद्यार्थ्यांना भारतीय सैन्य दलाने सुरक्षितस्थळी हलविले ...