लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
“‘या’ मतदारसंघातून लोकसभा लढवण्यास तयार, शरद पवारांचा निर्णय अंतिम”; रामराजे थेट बोलले - Marathi News | ramraje naik nimbalkar said ready to contest lok sabha from madha constituency sharad pawar decision is final | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“‘या’ मतदारसंघातून लोकसभा लढवण्यास तयार, शरद पवारांचा निर्णय अंतिम”; रामराजे थेट बोलले

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे नाईक निंबाळकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत महत्त्वाचे विधान केले. ...

नितीश कुमारांनी घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, “विरोधकांचा प्रमुख चेहरा झाल्यास आनंद” - Marathi News | bihar cm nitish kumar with tejashwi yadav meet ncp chief sharad pawar in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नितीश कुमारांनी घेतली शरद पवारांची भेट; म्हणाले, “विरोधकांचा प्रमुख चेहरा झाल्यास आनंद”

Nitish Kumar Meet Sharad Pawar: भाजप देशविरोधी काम करत असून, देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न करत आहोत, असे नितीश कुमार यांनी म्हटले आहे. ...

काही निर्णय अद्याप यायचेत, सरन्यायाधीशांनी आमच्यासाठी सोपे केले; शरद पवारांचे सूचक विधान - Marathi News | some decisions yet to come, the Chief Justice made it easy for us; Sharad Pawar's indicative statement on mla's disqualification, verdict shide thackeray faction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काही निर्णय अद्याप यायचेत, सरन्यायाधीशांनी आमच्यासाठी सोपे केले; शरद पवारांचे सूचक विधान

राज्यपालांनी जे नुकसान करायचे ते करून गेले. महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांचे नाव राहिल, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आजच्या निकालानंतर केली. ...

Maharashtra Political Crisis: शरद पवारांनाही पटला नव्हता उद्धव ठाकरेंचा राजीनामा; आज तोच 'टर्निंग पॉइंट' ठरला! - Marathi News | NCP chief Sharad Pawar also expressed his displeasure over Uddhav Thackeray's resignation. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांनाही पटला नव्हता उद्धव ठाकरेंचा राजीनामा; आज तोच 'टर्निंग पॉइंट' ठरला!

उद्धव ठाकरेंनी स्वखुशीनं राजीनामा दिला, त्यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार पुन्हा आणलं असतं, असं वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाने केले. ...

नितीशकुमार भेटणार पवार, ठाकरेंना; आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी प्रयत्न - Marathi News | Nitish Kumar will meet sharad Pawar, uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नितीशकुमार भेटणार पवार, ठाकरेंना; आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी प्रयत्न

आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ...

रयतच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार, उपाध्यक्षपदी जयश्री चौगुले - Marathi News | Sharad Pawar again as the president of RYAT, Jayashree Chaugule as the vice president | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रयतच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार, उपाध्यक्षपदी जयश्री चौगुले

रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली. ...

'ज्यांच्या हातून ४० आमदार निसटले, त्यांच्या हाती नेतृत्व दिल्याची चूक राष्ट्रवादीला उमगली' - Marathi News | 'NCP realized the mistake of giving leadership to those from whose hands 40 MLAs escaped' | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'ज्यांच्या हातून ४० आमदार निसटले, त्यांच्या हाती नेतृत्व दिल्याची चूक राष्ट्रवादीला उमगली'

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची लातुरात टीका ...

सल्ला देणाऱ्यांनी आपल्या पक्षाचे आमदार, खासदार किती याचा विचार करावा; उदय सामंतांचा संजय राऊतांवर हल्लाबोल - Marathi News | Advisers should consider how many MLA, MP of their party; minister Uday Samant criticizes Sanjay Raut | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :सल्ला देणाऱ्यांनी आपल्या पक्षाचे आमदार, खासदार किती याचा विचार करावा; उदय सामंतांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

सकाळी साडेनऊच्या बातमीपत्राबाबत पवार यांनी बरेच काही सांगितले ...