लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
राज्यात महाविकास आघाडीची नव्याने मोट बांधणार; एकत्र लढलाे तर वेगळे चित्र दिसेल - शरद पवार - Marathi News | Mahavikas Aghadi will build a new moat in the state; If we fight together, we will see a different picture says Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात महाविकास आघाडीची नव्याने मोट बांधणार; एकत्र लढलाे तर वेगळे चित्र दिसेल - शरद पवार

  यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषदेत पवार म्हणाले, की, आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निवडणुकीला सामोरे गेलो तर उद्याच्या निवडणुकीत ते चित्र दिसेल. ...

कर्नाटकातील निकालांनंतर शरद पवारांचं भाष्य; म्हणाले, “महाराष्ट्रातही लोकांना…” - Marathi News | ncp leader sharad pawar commented on karnataka election result 2023 said maharashtra people also need change | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्नाटकातील निकालांनंतर शरद पवारांचं भाष्य; म्हणाले, “महाराष्ट्रातही लोकांना…”

कर्नाटकात काँग्रेसनं भाजपला धुळ चारली आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा कर्नाटकच्या जनतेनं कायम ठेवत यावेळी काँग्रेसच्या बाजूनं कौल दिलाय. ...

लोकांनी राष्ट्रवादीचे पार्सल परत पाठविले; फडणवीसांची कर्नाटक निकालावर शेलकी प्रतिक्रिया - Marathi News | NCP's parcel sent back; Devendra Fadnavis's reaction to the Karnataka result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकांनी राष्ट्रवादीचे पार्सल परत पाठविले; फडणवीसांची कर्नाटक निकालावर शेलकी प्रतिक्रिया

काही लोकांना तर देश जिंकला असे वाटत आहे. त्यांनी आधीच्या निवडणुकीचे निकाल बघितले पाहिजेत.- फडणवीस ...

Karnatak Assembly Election Result: कर्नाटकात राष्ट्रवादी काँग्रेस खाते उघडणार?; शरद पवारांची सभा ठरली फायदेशीर - Marathi News | Karnataka Assembly Election Result: Will NCP Enter in Karnataka Assembly?; Sharad Pawar's Sabha was beneficial | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटकात राष्ट्रवादी काँग्रेस खाते उघडणार?; शरद पवारांची सभा ठरली फायदेशीर

शरद पवारांनी निपाणी इथं सभा घेत पक्षाच्या उमेदवाराला मत देण्याचे आवाहन केले होते. ...

बारामतीत सुप्रिया सुळे सक्षम नाहीत; तृप्ती देसाईंची टीका - Marathi News | History will be made in Baramati if 'BJP' nominates Claimed by Trupti Desai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत सुप्रिया सुळे सक्षम नाहीत; तृप्ती देसाईंची टीका

मला बारामतीतून निवडणूक लढविण्यासाठी अनेकांच्या पाठिंब्याचे देखील फोन येत आहेत ...

“२०२४ ला शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात, या वयातही ते...”; ज्येष्ठ नेत्याची मोठी भविष्यवाणी - Marathi News | yashwantrao gadakh claims that ncp chief sharad pawar can become prime minister in 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“२०२४ ला शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात, या वयातही ते...”; ज्येष्ठ नेत्याची मोठी भविष्यवाणी

Sharad Pawar News: २०२४ ला राज्यातील जनता महाविकास आघाडीला मतदान करेल. निवडणूक निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने लागेल, असा दावा करण्यात आला आहे. ...

“ज्येष्ठ नेते आहेत, बोलत असतात, इतके लक्ष द्यायचे नसते”; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | dcm devendra fadnavis replied ncp sharad pawar criticism on bjp after supreme court verdict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ज्येष्ठ नेते आहेत, बोलत असतात, इतके लक्ष द्यायचे नसते”; फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Devendra Fadnavis News: शरद पवारांचा नैतिकतेशी काही संबंध आहे का? अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...

देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना इशारा; 'भाजपला नैतिकता शिकवायची ठरवली तर इतिहासात जावे लागेल' - Marathi News | Devendra Fadnavis' warning to Sharad Pawar; 'If you decide to teach morality to BJP, we will have to go to history' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीसांचा पवारांना इशारा; 'भाजपला नैतिकता शिकवायला जाल तर इतिहासात जावे लागेल'

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालावरून आता राज्यात वाक् युद्ध सुरु झाले आहे. उद्धव ठाकरे, अनिल परबांनी सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद ... ...