लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
माझे रिपोर्टिंग प्रफुल्ल पटेल, शरद पवारांना; महाराष्ट्राची जबाबदारी आल्यावर सुप्रिया सुळेंचे सुतोवाच - Marathi News | MP Supriya Sule respond to opponents who criticized her for nepotism after being made the NCP working president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"होय, ही घराणेशाहीच आहे, पण...", विरोधकांच्या टीकेला सुप्रिया सुळेंचा पलटवार

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नेमणूक करण्यात आली आहे. ...

अजित पवार नाराज नाहीत: शरद पवार; आधीपासूनच जबाबदाऱ्या असल्याचे मत - Marathi News | ajit pawar not upset says sharad pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित पवार नाराज नाहीत: शरद पवार; आधीपासूनच जबाबदाऱ्या असल्याचे मत

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व भाजपविरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी आपण काम करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. ...

अजित पवार दिल्लीत, तर सुप्रिया सुळे मुंबईत; कार्याध्यक्ष नेमताना शरद पवारांनी साधला अनोखा मेळ - Marathi News | sharad pawar achieved a unique combination while appointing the working president | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित पवार दिल्लीत, तर सुप्रिया सुळे मुंबईत; कार्याध्यक्ष नेमताना शरद पवारांनी साधला अनोखा मेळ

खास दिल्लीला कार्यक्रमासाठी बोलावून घेण्यात आलेले अजित पवार यांना कोणतीही नवी जबाबदारी देण्यात आली नाही. ...

शरद पवारांनी अखेर फिरवली भाकरी; सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्राची जबाबदारी - Marathi News | sharad pawar has finally announced supriya sule has the responsibility of maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांनी अखेर फिरवली भाकरी; सुप्रिया सुळेंकडे महाराष्ट्राची जबाबदारी

सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष, सुनील तटकरे राष्ट्रीय सरचिटणीस ...

तुम्हाला कोणत्या राजकारणत इंटरेस्ट आहे?; पत्रकारांच्या प्रश्नावर अजितदादा म्हणाले, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो! - Marathi News | Leader of Opposition Ajit Pawar has said that I am interested in politics in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुम्हाला कोणत्या राजकारणत इंटरेस्ट आहे?; अजितदादा म्हणाले, स्टॅम्प पेपरवर लिहून देतो!

अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...

Sharad Pawar: ...म्हणून अजित पवारांकडे कोणतीही नवी जबाबदारी दिली नाही; शरद पवारांनी थेट सांगितले! - Marathi News | Sharad Pawar said that since Ajit Pawar is the leader of the opposition party, he was not given the responsibility | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून अजित पवारांकडे कोणतीही नवी जबाबदारी दिली नाही; शरद पवारांनी थेट सांगितले!

Sharad Pawar: अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी दिलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...

Sharad Pawar On Ajit Pawar: 'अजित पवार नाराज असल्याचं काहीजण म्हणतात, पण...'; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले! - Marathi News | NCP president Sharad Pawar has clarified that opposition leader Ajit Pawar is not upset. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अजित पवार नाराज असल्याचं काहीजण म्हणतात, पण...'; शरद पवारांनी स्पष्टच सांगितले!

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्षांची निवड केल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. ...

..तर गाठ आमच्याशी, शरद पवारांना आलेल्या धमकीच्या निषेधार्थ माण तालुका राष्ट्रवादीकडून दहिवडीत रास्ता रोको - Marathi News | Man Taluka NCP from Dahiwadi stop the road! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..तर गाठ आमच्याशी, शरद पवारांना आलेल्या धमकीच्या निषेधार्थ माण तालुका राष्ट्रवादीकडून दहिवडीत रास्ता रोको

नवनाथ जगदाळे दहिवडी : खासदार शरद पवार यांना ‘तुमचा दाभोलकर करू’ या समाजमाध्यमातून दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ माण तालुका राष्ट्रवादी ... ...