लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम होणार! शरद पवार गटाकडून हालचालींना वेग; बैठकीत नेमकं काय घडलं? - Marathi News | ncp sharad pawar group important meeting held in mumbai affidavit and many decisions took by party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम होणार! शरद पवार गटाकडून हालचालींना वेग; बैठकीत नेमकं काय घडलं?

शरद पवार गटाकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यावर भर दिला जात आहे. या प्रतिज्ञापत्रात नेमके काय म्हटलेय? ...

NCPला विरोधातही अन् सत्तेतही ठेवणे ही शरद पवारांची खेळी? देवेंद्र फडणवीस म्हणाले... - Marathi News | bjp dcm devendra fadnavis reaction over ncp split and sharad pawar stand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCPला विरोधातही अन् सत्तेतही ठेवणे ही शरद पवारांची खेळी? देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Maharashtra Politics: २०२४ ची लोकसभा व विधानसभा निवडणूक तिघेही एकत्रित लढू आणि पुन्हा चांगल्या प्रकारे निवडून येऊ, असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. ...

जर राजीनामा घेतला नसता, तर भुजबळ जेलमध्ये गेले असते, तेलगी प्रकरणी शरद पवार यांचे स्पष्टीकरण - Marathi News | If he had not resigned, Bhujbal would have gone to jail, explains NCP President Sharad Pawar in the Telgi case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जर राजीनामा घेतला नसता, तर भुजबळ जेलमध्ये गेले असते - शरद पवार

तेलगी प्रकरणावरून शरद पवार यांनी आपला राजीनामा घेतला. पण, आपणच तेलगीविरोधात कारवाई केली होती, असे मंत्री भुजबळ  बीडमधील सभेत म्हणाले होते. ...

शरद पवारांची खेळी, मुंडेंच्या परळीतील नेत्याला राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी - Marathi News | Sharad Pawar's game, Dhananjay Munde's Parli leader has a big responsibility in NCP | Latest beed News at Lokmat.com

बीड :शरद पवारांची खेळी, मुंडेंच्या परळीतील नेत्याला राष्ट्रवादीत मोठी जबाबदारी

शरद पवारांनी आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे खेवलकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. ...

एकनाथ खडसेंच्या लेकीवर शरद पवारांनी टाकला विश्वास; पक्षाकडून दिली मोठी जबाबदारी - Marathi News | Sharad Pawar Appointed to Rohini Khadse as NCP women state president | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ खडसेंच्या लेकीवर शरद पवारांनी टाकला विश्वास; पक्षाकडून दिली मोठी जबाबदारी

मी पक्षाच्या संघटन वाढीसाठी, तसेच राज्यातील महिलांचा आवाज बुलंद करण्यासाठी करीन अशी ग्वाही रोहिणी खडसेंनी दिली. ...

एकाच दिवशी, एकाच शहरात! I.N.D.I.A वि. NDA मुंबईत 'भिडणार'; बैठकांची तयारी जोरात - Marathi News | On the same day, in the same city! I.N.D.I.A Vs. NDA to 'clash' in Mumbai; Preparations for meetings are in full swing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकाच दिवशी, एकाच शहरात! I.N.D.I.A वि. NDA मुंबईत 'भिडणार'; बैठकांची तयारी जोरात

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार विरोधी आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तर अजित पवार हे एनडीएच्या बैठकीला जाणार आहेत. ...

उदय सामंत शरद पवार यांच्या भेटीदरम्यान काय चर्चा झाली? समंतांनी क्लिअर केलं | Uday Samant Met Pawar - Marathi News | What was discussed during Uday Samant's meeting with Sharad Pawar? Cleared by Samantha Uday Samant Met Pawar | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :उदय सामंत शरद पवार यांच्या भेटीदरम्यान काय चर्चा झाली? समंतांनी क्लिअर केलं | Uday Samant Met Pawar

उदय सामंत शरद पवार यांच्या भेटीदरम्यान काय चर्चा झाली? समंतांनी क्लिअर केलं | Uday Samant Met Pawar ...

राष्ट्रवादी, शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा रासपने घेतला पाहिजे; महादेव जानकरांचे परखड मत - Marathi News | RSAP should take advantage of the split between NCP and Shiv Sena Mahadev Jankar's critical opinion | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादी, शिवसेनेमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा रासपने घेतला पाहिजे; महादेव जानकरांचे परखड मत

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढविण्याचे दिले संकेत ...