लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
मुंबईत आज ‘इंडिया’, लोकसभेची रणनीती ठरणार; देशभरातील ज्येष्ठ नेते दाखल - Marathi News | 'India' In Mumbai today, will be the strategy of the Lok Sabha; Senior leaders from across the country entered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आज ‘इंडिया’, लोकसभेची रणनीती ठरणार; देशभरातील ज्येष्ठ नेते दाखल

मागील दोन महिन्यांत पाटणा व बंगळुरूत बैठकांमध्ये जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती असून मुंबईतील बैठकीत हा फॉर्म्युला कसा असेल, यावर चर्चा होऊन तो अंतिम होण्याची शक्यता आहे. ...

‘इंडिया’चे संयोजक खरगे की पवार? मुंबईतील बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता; लोगोचे आज अनावरण - Marathi News | Kharge or Pawar the organizer of 'India'? A final decision is likely to be taken at the meeting in Mumbai; Logo unveiled today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘इंडिया’चे संयोजक खरगे की पवार? मुंबईतील बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता

 इंडिया आघाडी होऊन काही महिने झाले असले तरी संयोजकांच्या नावावर एकमत होऊन त्यांची घोषणा होऊ शकलेली नाही. ...

शरद पवारांनी आता राजकारणातून निवृत्त व्हायला पाहिजे : सायरस पूनावाला - Marathi News | Sharad Pawar should retire from politics now: Cyrus Poonawala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांनी आता राजकारणातून निवृत्त व्हायला पाहिजे : सायरस पूनावाला

पुनावाला आणि पवार यांची मैत्री सर्वांना विख्यात आहे... ...

शरद पवारांचे PM मोदींना थेट चॅलेज, अजित पवारांना कोंडीत पकडलं? - Marathi News | Sharad Pawar's direct challenge to PM Narendra Modi, Ajit Pawar caught in a dilemma in case of corruption | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांचे PM मोदींना थेट चॅलेज, अजित पवारांना कोंडीत पकडलं?

शरद पवार म्हणाले, मी प्रधानमंत्र्यांचं भोपाळचं भाषण ऐकलं, त्यांनी काँग्रेसवर टीका केली भ्रष्टाचाराची, राष्ट्रवादीवरही केली. ...

'शरद पवारांनी आता निवृत्ती घ्यायला हवी', जिवलग मित्र सायरस पूनावाला यांचा सल्ला - Marathi News | Sharad Pawar should retire from politics, Cyrus Poonawalas advice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शरद पवारांनी आता निवृत्ती घ्यायला हवी', जिवलग मित्र सायरस पूनावाला यांचा सल्ला

शरद पवारांनी निवृत्त व्हावे, असे मत त्यांचे जिवलग मित्र आणि सीरम इन्स्टिट्यूट ऑफि इंडियाचे प्रमुख सायरस पूनावाला यांनी व्यक्त केले आहे. ...

उद्धव ठाकरेंचा जोक अन् शरद पवारही खळखळून हसले; संजय राऊतांकडे बोट का दाखवले? - Marathi News | Sharad Pawar also laughed at Uddhav Thackeray's reply, we doing criticizing those whom also we are with | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंचा जोक अन् शरद पवारही खळखळून हसले; संजय राऊतांकडे बोट का दाखवले?

या बैठकीत पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंनी जोक मारला त्यावर शरद पवारांनीही हसून दाद दिली. ...

विकासापेक्षा स्वातंत्र्य मोठे, ब्रिटीशांना पळवले नसते तर...; उद्धव ठाकरेंचा टोला - Marathi News | Freedom is greater than development, Uddhav Thackeray target BJP Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकासापेक्षा स्वातंत्र्य मोठे, ब्रिटीशांना पळवले नसते तर...; उद्धव ठाकरेंचा टोला

ब्रिटीशही देशाचा विकास करत होते, परंतु हुकुमशाही होती. आम्हाला विकासापेक्षा स्वातंत्र्य हवे. कुठल्याही हुकुमशाहाला भारतमातेच्या पायात बेड्या घालायला देणार नाही असं उद्धव ठाकरेंनी सांगितले. ...

“शरद पवारांना तेव्हा PM करायचे होते, अजितदादांना आता CM करायचे”; NCPतील बड्या नेत्याचे विधान - Marathi News | ncp senior leader ramraje naik nimbalkar said we will make ajit pawar cm of maharashtra and appeal to support | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारांना तेव्हा PM करायचे होते, अजितदादांना आता योग्यवेळी CM करायचे आहे”

Maharashtra Politics: महाराष्ट्रात अजित पवार यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. योग्यवेळी अजितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे. कार्यकर्त्यांनी खंबीर साथ द्यावी, असे आवाहन करण्यात आले. ...