Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Lok Sabha Election 2024: मविआमधील (Mahavikas Aghadi) घटक पक्षांमध्ये काही जागांवरून तिढा निर्माण झालेला आहे. त्यामधून एकमेकांवर काही आरोप प्रत्यारोपही होत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत जागावाटपावरून निर्माण झालेला तिढा आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे. ...
Madha Lok Sabha Election 2024 : माढ्याचा तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अकलूजचे रणजितसिंह मोहिते पाटील, सुभाष देशमुख काही वेळापूर्वी सागर बंगल्यावर आले आहेत. ...
Loksabha election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईच्या ६ जागांपैकी ४ जागांवर ठाकरेंनी उमेदवार उभे केले आहेत. मात्र त्यावरून महाविकास आघाडीत वाद होताना पाहायला मिळत आहे. ...