Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
दिंडोरी लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार भारती पवार या भुजबळांच्या भेटीला आल्या होत्या. यावेळी भुजबळांनी मोदी यांनी शरद पवारांवर केलेल्या भटकत्या आत्म्याच्या टीकेवरही प्रतिक्रिया दिली. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: पंधरा वर्षापूर्वी माढ्यातून निवडणूक लढविताना एका नेत्यानं मावळत्या सूर्याच्या साक्षीनं पाणी देण्याचे वचन दिलं होतं. मात्र, दिलेलं वचन न पाळणाऱ्या नेत्याला आता धडा शिकविण्याची वेळ आली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद् ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: सातारा मतदारसंघातील एका प्रचारसभेला संबोधित करताना शरद पवार यांनी उदयनराजेंवर बोचरी टीका केली आहे. कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे. ...
"बाहेरचे आणि घरचे चर्चा, (बाहेरचे आणि मुळचे पवार वाद) आता सुप्रिया पुरते सांगायचे झाल्यास, ती बाहेरचे असण्याचे काही कारण नाही. तिचं गाव, तिचं घर, तिची शेती, सर्व बारामतीला आहे. मी..." ...