मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या FOLLOW Sharad pawar, Latest Marathi News शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
'लोकांवर अशा आरोपांचा परिणाम होत नाही, त्यामुळे आम्हाला चिंता नाही.' ...
बारामतीमध्ये बोलताना अजित पवार यांनी मुख्ममंत्रीपदाबाबत मोठं विधान केलं होतं. त्यावर आता शरद पवार गटाने प्रतिक्रिया दिली आहे. ...
Satara Lok Sabha Election 2024: साताऱ्यात उदयनराजे भोसले विरूद्ध शशिकांत शिंदे अशी थेट लढत होणार आहे. ...
सांगवी (ता. बारामती) येथे रविवार ( दि. २८) रोजी बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ सभेत अजित पवार बोलत होते.... ...
अभिजीत पाटील यांनी केलेल्या सूचक वक्तव्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी आणखीनच वेग पकडला आहे. ...
Satara Lok Sabha Election 2024: साताऱ्यात उदयनराजे भोसले विरूद्ध शशिकांत शिंदे अशी थेट लढत होणार आहे. ...
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते... ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ‘चारसो के पार’ हा नारा देत आहेत. त्यांना एवढ्या मोठा प्रमाणात खासदारांची संख्या हवी आहे... ...