Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्याFOLLOW
Sharad pawar, Latest Marathi News
शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आमने सामने आल्याने पवार कुटुंबामधील सत्तासंघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. यादरम् ...
loksabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित ३ टप्प्यांसाठी राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यात पंतप्रधान मोदींनी राज्यात येत ६ सभा घेतल्या. त्यात शरद पवारांना टीकेचे लक्ष्य केले. त्यावरून पवारांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. ...
मोदी सरकारच्या विरोधात गेले म्हणून त्यांनासुद्धा यांनी तुरुंगात टाकले आहे. देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगात ही हुकूमशाही सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येथील खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेदरम्यान म्हटले आहे... ...
Sharad pawar on Narendra Modi Soul Statement: शिरुर लोकसभा मतदारसंघात अमोल कोल्हेंच्या प्रचार सभेत पवार बोलत होते. मोदी यांचा हल्ली माझ्यावर खूपच राग आहे. मी पवारांच्या बोटाला धरून राजकारणात आल्याचे वक्तव्य त्यांनी पुण्यातील एका भाषणात केले होते, याच ...