लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला - Marathi News | Kolhapur Lok Sabha Constituency - Sharad Pawar targeted Prime Minister Narendra Modi for criticizing the India Alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ - शरद पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर असून याठिकाणी त्यांनी पंतप्रधान मोदींसह भाजपावर निशाणा साधला.  ...

“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे - Marathi News | bjp candidate udayanraje bhosale replied sharad pawar criticism in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे

Udayanraje Bhosale News: मीच योग्य उमेदवार आहेत. त्यांना मतदान करा, असे संकेत शरद पवारांनी आपल्या भाषणात दिले आहेत, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे. ...

"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत" - Marathi News | Sharad Pawar slams PM Modi led Government over farmers ending lives inflation unemployment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"केंद्राच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"

शरद पवारांचे भाजपावर टीकास्त्र, पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीवरही मांडले रोखठोक मत ...

मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार - Marathi News | marathi actress Ashwini Mahangade campaigns for Sharad Pawar NCP amidst Loksabha Elections | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

अभिनेत्री म्हणाली, 'समाजाचे काही देणे लागतो या विचाराने...' ...

“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार - Marathi News | sharad pawar replied pm modi criticism in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार

Sharad Pawar News: उद्याच्या हिंदुस्थानचे चित्र कसे बदलणार आणि नवीन काय करणार, याबाबत प्रधानमंत्री अवाक्षर काढत नाही. केवळ टीका करत राहतात, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...

बारामती, सातारा, माढा... तुतारीची किती मतं तुतारीलाच फिरू शकतात? | Sharad Pawar & Tutari Symbol | AM2 - Marathi News | Baramati, Satara, Madha... How many votes of Trumpet can turn Trumpet? | Sharad Pawar & Tutari Symbol | AM2 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :बारामती, सातारा, माढा... तुतारीची किती मतं तुतारीलाच फिरू शकतात? | Sharad Pawar & Tutari Symbol | AM2

बारामती, सातारा, माढा... तुतारीची किती मतं तुतारीलाच फिरू शकतात? | Sharad Pawar & Tutari Symbol | AM2 ...

उदयनराजेंचं बारसं अन् राष्ट्रवादीच्या घुगऱ्या... साताऱ्यात टफ फाईट का? Udayanraje & Satara Lok Sabha - Marathi News | Udayanraj's Barsam and NCP's Ghugra... Why a tough fight in Satara? Udayanraje & Satara Lok Sabha | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :उदयनराजेंचं बारसं अन् राष्ट्रवादीच्या घुगऱ्या... साताऱ्यात टफ फाईट का? Udayanraje & Satara Lok Sabha

उदयनराजेंचं बारसं अन् राष्ट्रवादीच्या घुगऱ्या... साताऱ्यात टफ फाईट का? Udayanraje & Satara Lok Sabha ...

'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला - Marathi News | Baramati Loksabha Election You not consider Sharad Pawar as God Ambadas Danve criticism of Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला

Maharashtra Politics : एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो पण आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ...