लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
शरद पवार-देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर; जयंत पाटीलही उपस्थित राहणार - Marathi News | Sharad Pawar-Devendra Fadnavis on same platform today; Jayant Patil will also be present | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार-देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर; जयंत पाटीलही उपस्थित राहणार

त्यानंतर शेतकऱ्यांशी चर्चा करणार असून, सायंकाळी ६.४५ ते बारामतीकडे प्रयाण करतील. ...

शरद पवार-अजित पवारांची गुप्त बैठक; पृथ्वीराज चव्हाणांना वेगळीच शंका, म्हणतात... - Marathi News | Sharad Pawar-Ajit Pawar can't be a family meeting, Prithviraj Chavan doubts the meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार-अजित पवारांची गुप्त बैठक; पृथ्वीराज चव्हाणांना वेगळीच शंका, म्हणतात...

शरद पवारांनी भाष्य केल्याशिवाय त्यावर बोलणे योग्य राहणार नाही. ही गोष्ट फारकाळ लपून ठेवता येणार नाही असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. ...

अजित पवारांचा प्रस्ताव अन् शरद पवारांनी दिला नकार; पुण्यातील बैठकीत काय घडलं? - Marathi News | ajit pawar proposal and sharad pawar rejection know exactly what happened in the meeting in pune | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांचा प्रस्ताव अन् शरद पवारांनी दिला नकार; पुण्यातील बैठकीत काय घडलं?

शरद पवार यांनी अजितदादांना आशीर्वाद द्यायला नकार दिला; काका-पुतण्यात पुण्यामध्ये खलबते ...

शरद पवार-अजित पवार गुफ्तगू, उद्योजकाकडे ४ तास गुप्त बैठक; चर्चांना उधाण - Marathi News | sharad pawar and ajit pawar 4 hours secret meeting with entrepreneur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवार-अजित पवार गुफ्तगू, उद्योजकाकडे ४ तास गुप्त बैठक; चर्चांना उधाण

दोघांच्या गाड्या एकाच बंगल्यात गेल्या अन् नंतर बाहेरही आल्या ...

शरद पवार-अजित पवार भेटीमुळे जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम - अंबादास दानवे - Marathi News | Sharad Pawar-Ajit Pawar meeting creates confusion among people and activists - Ambadas Danve | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार-अजित पवार भेटीमुळे जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम - अंबादास दानवे

या भेटीमुळे जनतेमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो, हे मात्र नक्की आहे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे दिली आहे. ...

अजित पवार-शरद पवार गुप्त भेट, नाना पटोले म्हणाले, दादा परत आले तर... - Marathi News | Ajit Pawar-Sharad Pawar secret meeting, Nana Patole said, if Dada comes back... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार-शरद पवार गुप्त भेट, नाना पटोले म्हणाले, दादा परत आले तर...

Ajit Pawar : दीड महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून शिंदे-फडवीस सरकारला पाठिंबा देणाऱ्या अजित पवार यांनी आज शरद पवार यांची गुपचूप भेट घेटल्याने चर्चांना उधाण आले आहे.   ...

उजव्या हाताला बसले, उजवा हातच होते; तरीही पवारांनी वळसे घेत त्यांना टाळले! - Marathi News | Lack of communication between Sharad Pawar and Dilip Walse Patil in the program of VSI, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उजव्या हाताला बसले, उजवा हातच होते; तरीही पवारांनी वळसे घेत त्यांना टाळले!

व्हीएसआयच्या कार्यक्रमात शरद पवार-वळसे पाटील यांच्यातील संवादाचा अभाव अन् अवघडलेपण ...

शरद पवार-अजित पवारांमध्ये झाली बैठक; राष्ट्रवादीत चाललंय काय?, चर्चांना उधाण - Marathi News | A meeting was held between Sharad Pawar and Ajit Pawar; What is going on in NCP? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार-अजित पवारांमध्ये झाली बैठक; राष्ट्रवादीत चाललंय काय?, चर्चांना उधाण

अलीकडेच पुण्यातील एका कार्यक्रमावेळी अजित पवार-शरद पवार एकत्र आले होते. परंतु व्यासपीठावर दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं होतं. ...