लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
‘इंडिया’च्या बैठक तयारीचा शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा - Marathi News | Sharad Pawar, Uddhav Thackeray reviewed the meeting preparations of 'India' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘इंडिया’च्या बैठक तयारीचा शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा

येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीची मुंबईत बैठक ...

बीडच्या सभेनंतर शरद पवारांना पहिला धक्का; ३५ नगरसेवक, २९ सरपंचांनी साथ सोडली - Marathi News | Many NCP activists including Yogesh Kshirsagar from Beed joined the Ajit Pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीडच्या सभेनंतर शरद पवारांना पहिला धक्का; ३५ नगरसेवक, २९ सरपंचांनी साथ सोडली

वेगळ्या पद्धतीने प्रचार व प्रसार करण्याचा किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे असं अजित पवार म्हणाले. ...

म्हातारपणी पवार साहेबांसारख्याला बोलून, वागवून त्रास देणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही - नाना पटोले - Marathi News | It is not Maharashtra's tradition to harass old people like Pawar Saheb by talking and behaving - Nana Patole | Latest pune News at Lokmat.com

पुणे :म्हातारपणी पवार साहेबांसारख्याला बोलून, वागवून त्रास देणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही - नाना पटोले

सर्वसामान्य लोकांना लुटणारे सगळे डाकू एकत्र अर्थात सत्तेच्या एकाच पिंजऱ्यात आले ...

चांद्रयान-३चं लँडिंगचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी शरद पवार नेहरु तारांगणात दाखल - Marathi News | Chandrayaan 3 Landing: Sharad Pawar entered Nehru Planetarium to watch live streaming of Chandrayaan-3 landing | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चांद्रयान-३चं लँडिंगचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी शरद पवार नेहरु तारांगणात दाखल

Chandrayaan 3 Landing: चांद्रयान-३च्या लँडिंगसाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे लँडिंगसाठी प्रयत्न करणार असल्याचं इस्रोने सांगितले आहे.  ...

निर्यात शुल्क वाढीचा विरोध; NCPच्या शरद पवार गटानं रस्त्यावर फेकला कांदा, नाशिक-पुणे मार्गावर रास्ता रोको - Marathi News | oppose to export duty hikes; Sharad Pawar faction of NCP threw onion on the road, block the road on Nashik-Pune route | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निर्यात शुल्क वाढीचा विरोध; NCPच्या शरद पवार गटानं रस्त्यावर फेकला कांदा, नाशिक-पुणे मार्गावर रास्ता रोको

नाशिक जिल्ह्यात कांदा मोठ्या प्रमाणात पिकवला जातो. त्यामुळे निर्यात शुल्क वाढीची झळ या जिल्ह्याला बसणार असून हेच निमित्त करून राजकीय पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. ...

शरद पवारांची येत्या शुक्रवारी कोल्हापुरात सभा, जिल्ह्यात उत्सुकता शिगेला - Marathi News | NCP President Sharad Pawar on his visit to Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शरद पवारांची येत्या शुक्रवारी कोल्हापुरात सभा, जिल्ह्यात उत्सुकता शिगेला

दोन दिवस कोल्हापुरात तळ : दिग्गजांच्या गाठीभेटी; खलबते ...

'मी कृषीमंत्री असताना कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावलं नव्हतं'; शरद पवारांचं प्रत्युत्तर - Marathi News | Sharad Pawar replied that when I was the Agriculture Minister, 40 percent export duty was never imposed on onion. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी कृषीमंत्री असताना कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावलं नव्हतं'; शरद पवारांचं प्रत्युत्तर

केंद्र सरकारनं निर्यात शुल्क कमी करावं, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.  ...

महाविकास आघाडीने लोकसभेची एक, विधानसभेच्या सहा जागा द्याव्यात - लक्ष्मण माने  - Marathi News | Mahavikas Aghadi should give one Lok Sabha seat, six Vidhan Sabha seats says Laxman Mane | Latest satara News at Lokmat.com

सातारा :'भटक्या विमुक्तांच्या हक्कासाठी राज्यात शोधयात्रा काढणार'

पवार कुटुंबातील भांडण वैचारिक.. ...