लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
“NCPत फूट नाही, अजित पवार आमचे नेते”; शरद पवारांच्या विधानावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | congress vijay wadettiwar reaction over ncp chief sharad pawar statement about ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“NCPत फूट नाही, अजित पवार आमचे नेते”; शरद पवारांच्या विधानावर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Politics: आम्हाला धोका वाटण्याचे काही कारण नाही. स्वार्थासाठी अनेकजण बरबटले आहेत, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...

विशेष लेख: ह्याला हवा, त्याला हवा; 'लोकसभेचा चंद्र' सगळ्यांनाच हवा! - Marathi News | Special Article on Maharashtra Politics as Every party leader wants to contest for Lok Sabha elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: ह्याला हवा, त्याला हवा; 'लोकसभेचा चंद्र' सगळ्यांनाच हवा!

नऊ महिन्यांनी जन्मणाऱ्या सत्तेच्या बाळाचा बाप कोण असेल आणि त्या बाळाचे नाव काय असेल, हे ठरविण्यासाठीचा खटाटोप राज्यात सुरू झाला आहे! ...

'सरकारच्या कामावर शरद पवारांचे मत परिवर्तन होईल', चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | 'Sharad Pawar's opinion on the work of the central government will change', Chandrasekhar Bawankule said clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सरकारच्या कामावर शरद पवारांचे मत परिवर्तन होईल', चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

शरद पवार यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. ...

पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला निदर्शनाची भीती? महापालिकेला आले छावणीचे स्वरूप - Marathi News | Ajit Pawar group fear of demonstration? The nature of the camp came to the Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाला निदर्शनाची भीती? महापालिकेला आले छावणीचे स्वरूप

अजित पवार गटाला निदर्शने आणि आंदोलनाची भीती वाटू लागली आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.... ...

“त्यांचं म्हणणं मान्य करेन, पण...”; कांदाप्रश्नी शरद पवारांचे CM एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर - Marathi News | ncp chief sharad pawar replied cm eknath shinde over criticism on onion issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“त्यांचं म्हणणं मान्य करेन, पण...”; कांदाप्रश्नी शरद पवारांचे CM एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर

Sharad Pawar Replied CM Eknath Shinde: कृषी मंत्री असताना चाळीस टक्के कर कधी लावला नव्हता. निर्यात शुल्क रद्द करा प्रश्न संपतो. ते अर्धवट माहिती देत आहेत, असा दावा शरद पवारांनी केला आहे. ...

'वेगळा निर्णय घेणं हा त्यांचा अधिकार,पक्षात फूट पडलेली नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य - Marathi News | 'It is their right to take a different decision, there is no split in the party Sharad Pawar's big statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वेगळा निर्णय घेणं हा त्यांचा अधिकार,पक्षात फूट पडलेली नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

खासदार शरद पवार यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. ...

मलाही लव्ह लेटर आलेत, रोहित पवारांचा गौप्यस्फोट; मुख्यमंत्री पदाबाबतही बोलले - Marathi News | Love letters came to me too by ED, Rohit Pawar's secret blast; He also spoke clearly about the post of Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मलाही लव्ह लेटर आलेत, रोहित पवारांचा गौप्यस्फोट; मुख्यमंत्री पदाबाबतही बोलले

आमदार रोहित पवार यांना त्याच अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आला होता. ...

शरद पवारांचा फोटो न वापरण्याचं ठरलं, अजित पवार गटाचा निर्णय झाला? - Marathi News | It was decided not to use Sharad Pawar's photo on banner, Ajit Pawar group's decision? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचा फोटो न वापरण्याचं ठरलं, अजित पवार गटाचा निर्णय झाला?

पक्षासोबत द्रोह करून ज्या कुणी नवा निर्णय घेतला आहे, त्यांनी माझा फोटो वापरू नये. ...