लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
पवारांची दिवाळी! अखेर काका-पुतण्या एकत्र आले; वळसे पाटलांच्या भेटीनंतरच्या घडामोडी - Marathi News | Pawar Family Diwali! At last the Sharad Pawar and Ajit pawar came together in Pune; Events after the visit of Walse Patil ncp latest Update | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवारांची दिवाळी! अखेर काका-पुतण्या एकत्र आले; वळसे पाटलांच्या भेटीनंतरच्या घडामोडी

अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतरची ही पहिली दिवाळी आहे. अजित पवारांनी भर सभेत शरद पवारांच्या वयाचा प्रश्न काढला होता. तसेच शरद पवारांवर कठोर शब्दांत टीका केली होती. ...

शरद पवार समोर बसलेत, अन निवडणूक आयोगाला प्रश्न पडलाय पक्ष कोणाचा; राऊतांचा टोला - Marathi News | Sharad Pawar is sitting in front, and the Election Commission has a question about whose party; Sanjay Raut Tagets EC, BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार समोर बसलेत, अन निवडणूक आयोगाला प्रश्न पडलाय पक्ष कोणाचा; राऊतांचा टोला

सगळे भाजपाचे मंत्री वाऱ्यावरची वरात करत आहेत, त्या वरातीतल्या घोड्याला आपला निकाल लागल्यावर कळेल की तो किती मागे पडला आहे. - संजय राऊत ...

'... पवार साहेबांचा शब्द अंतिम'; वळसे पाटलांनी शरद पवारांसोबतच्या भेटीमागचं कारण सांगितलं - Marathi News | 'I have been guided by Saheb since the beginning...', Dilip Valse Patal said the reason for Sharad Pawar's visit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'... पवार साहेबांचा शब्द अंतिम'; वळसे पाटलांनी शरद पवारांसोबतच्या भेटीमागचं कारण सांगितलं

आज मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेतली. ...

अजित पवार गटातील मंत्री दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली; चर्चांना उधाण - Marathi News | Ajit Pawar group minister Dilip Valse Patal met Sharad Pawar; Inviting discussions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार गटातील मंत्री दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली; चर्चांना उधाण

मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज खासदार शरद पवार यांची भेट घेतली. ...

अजित पवार गटाने बोगस प्रतिज्ञापत्रे दिली, शरद पवार गटाचा आराेप - Marathi News | Ajit Pawar group gave bogus affidavits, Sharad Pawar group alleges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजित पवार गटाने बोगस प्रतिज्ञापत्रे दिली, शरद पवार गटाचा आराेप

या प्रकाराबद्दल भारतीय दंड विधानांतर्गत अजित पवार गटावर कारवाई करावी, अशी मागणी केल्याचे ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले. ...

शरद पवार गटाचा अजितदादा गटावर खळबळजनक आरोप; निवडणूक आयोगाच्या सुनावणीत काय घडलं? - Marathi News | Ajit Pawar group submitted bogus affidavits, Sharad Pawar group claims before Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवार गटाचा अजितदादा गटावर खळबळजनक आरोप; निवडणूक आयोगाच्या सुनावणीत काय घडलं?

हे प्रकरण इतके गंभीर आहे की, अजित पवार  गटाविरोधात कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी निवडणूक आयोगाला करण्यात आली. ...

“खरी राष्ट्रवादी आमचीच, निवडणूक आयोगाला ट्रकभर पुरावे दिलेत”: अजित पवार गटाचा दावा - Marathi News | ncp ajit pawar group minister hasan mushrif claims that our is the original ncp party and many evidence given to ec | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“खरी राष्ट्रवादी आमचीच, निवडणूक आयोगाला ट्रकभर पुरावे दिलेत”: अजित पवार गटाचा दावा

NCP Ajit Pawar Group Hasan Mushrif: खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा यावर केंद्रीय निवडणूक आयोगात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. ...

रोहित पवारांवर पलटवार; शरद पवारांची तुलना थेट पाकिस्तानच्या खेळाडूशी - Marathi News | Back attack on Rohit Pawar, Sharad Pawar is directly compared to a Pakistani player imran khan by atul bhatkhalkar MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रोहित पवारांवर पलटवार; शरद पवारांची तुलना थेट पाकिस्तानच्या खेळाडूशी

ऑस्ट्रेलियाच्या अफलातून विजयानंतर ग्लेन मॅक्सवेलने केलेल्या वादळी खेळीची सर्वत्र चर्चा आहे. ...