लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शरद पवार

Sharad Pawar News in Marathi | शरद पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
बारामतीची प्रतिष्ठा कोणी वाढवली, हे सगळ्यांना माहितीये; शरद पवारांचे अजित पवारांना प्रत्युत्तर - Marathi News | Everyone knows who raised the prestige of Baramati; Sharad Pawar's reply to Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीची प्रतिष्ठा कोणी वाढवली, हे सगळ्यांना माहितीये; शरद पवारांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

पुण्याचा आणि महाराष्ट्राचा नागरिक हा सुज्ञ असून या झुंडशाहीला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. ...

जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री- मुख्यमंत्री करु नका; अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावलं, म्हणाले... - Marathi News | Ajit Pawar advised the workers that first let's strengthen the Nationalist Party and then let's look at the post of Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री- मुख्यमंत्री करु नका; अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावलं, म्हणाले...

आज पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा युवा मिशन कार्यक्रम पार पडला. ...

भाजपच्या काळात १२१ नेत्यांवर ईडीची कारवाई , पण एकाही भाजप नेत्याचा समावेश नाही - शरद पवार - Marathi News | ED action against 121 leaders during BJP but not a single leader Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या काळात १२१ नेत्यांवर ईडीची कारवाई , पण एकाही भाजप नेत्याचा समावेश नाही - शरद पवार

गेल्या १८ वर्षांमध्ये १४७ नेत्यांची चौकशी झाली असून यापैकी ८५ टक्के नेते हे विरोधी पक्षातील आहेत ...

ईडीने कारवाई केलेल्या नेत्यांमध्ये एकही भाजप नेता नाही; शरद पवारांचा हल्लाबोल - Marathi News | Not a single BJP leader is among the leaders prosecuted by ED says Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईडीने कारवाई केलेल्या नेत्यांमध्ये एकही भाजप नेता नाही; शरद पवारांचा हल्लाबोल

आज खासदार शरद पवारांनी भाजपवर टीका केली. ...

डॉ. सायरस पूनावाला यांना डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार जाहीर - Marathi News | Dr. Dr. Cyrus Poonawala Mohan Dharia Nation Building Award announced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ. सायरस पूनावाला यांना डॉ. मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार जाहीर

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार ...

राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदी डॉ.रुपाली कराळे यांची नियुक्ती - Marathi News | appointment of dr rupali karale as thane district president of nationalist women's congress | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदी डॉ.रुपाली कराळे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ठाणे जिल्हा महिला अध्यक्षपदी डॉ. रूपाली अमोल कराळे यांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली आह ...

गोपीचंद पडळकर भाजपावर नाराज?; नव्या संघटनेची केली घोषणा, नाराजीवर थेट बोलले - Marathi News | Gopichand Padalkar upset with BJP?; Announced the new organization, spoke directly on the displeasure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोपीचंद पडळकर भाजपावर नाराज?; नव्या संघटनेची केली घोषणा, नाराजीवर थेट बोलले

युवकांची बांधणी करून एक मजबूत संघटना तयार होईल. गावातील प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून केले जाईल असंही गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.  ...

वाचनीय लेख - ‘बय गेली न बयची वाकय बी गेली’... पवारांची परीक्षा ठाकरेंपेक्षा कठीण - Marathi News | Readable article - 'By Geli Na Baychi Vakay Bi Geli'... politics of sharad pawar ncp and shivsena uddhav thackeray | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख - ‘बय गेली न बयची वाकय बी गेली’... पवारांची परीक्षा ठाकरेंपेक्षा कठीण

उद्धव ठाकरेंसोबत निष्ठावान शिवसैनिक तरी आहेत; शरद पवारांचे मात्र सरदार शिरजोर झाले आणि राजावर एकाकी उरण्याची पाळी आली! ...