लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शक्तिपीठ महामार्ग

Shaktipeeth Mahamarg Marathi News | शक्तिपीठ महामार्ग मराठी बातम्या, मराठी बातम्या

Shaktipeeth mahamarg, Latest Marathi News

शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर ते गोवा जाणारा एक्सप्रेसवे. हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यांतून आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाईल. हा एक्सप्रेसवे वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेवर पत्रादेवी येथे संपतो. ८०२ किलोमीटर लांबीच्या या हा एक्सप्रेसवेमुळे नागपूर आणि गोवा दरम्यानचा प्रवास वेळ १८-२० तासांवरून ८-१० तासांपर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे.
Read More
Shaktipeeth Highway: संवादासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सांगलीतील शेतकऱ्यांनी पळवून लावले - Marathi News | Farmers in Sangli chased away officials who came to discuss the ShaktiPeeth highway issue | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Shaktipeeth Highway: संवादासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना सांगलीतील शेतकऱ्यांनी पळवून लावले

शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी सरकारने गावोगावी संवाददूत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. ...

'शक्तीपीठ'विरोधात बांदा ते वर्धा संघर्ष यात्रा काढणार, संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय  - Marathi News | Banda to Wardha protest against ShaktiPeeth highway, decision taken in protest committee meeting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'शक्तीपीठ'विरोधात बांदा ते वर्धा संघर्ष यात्रा काढणार, संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय 

लढा तीव्र करण्याचा निर्धार ...

सांगलीतील शेटफळे येथे 'शक्तिपीठ'च्या मोजणीस शेतकऱ्यांचा विरोध, मोजणी पथकाला जावे लागले माघारी - Marathi News | Farmers oppose the counting of Shaktipeeth highway at Shetphale in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील शेटफळे येथे 'शक्तिपीठ'च्या मोजणीस शेतकऱ्यांचा विरोध, मोजणी पथकाला जावे लागले माघारी

एकरी दीड कोटींच्या भरपाईबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी ...

..त्यानंतरच शक्तिपीठ महामार्गाच्या घोषणा करा; वैभव नाईक यांचा नारायण राणेंना टोला - Marathi News | only then announce the ShaktiPeeth Highway Vaibhav Naik criticizes Narayan Rane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :..त्यानंतरच शक्तिपीठ महामार्गाच्या घोषणा करा; वैभव नाईक यांचा नारायण राणेंना टोला

जनतेला त्यांनी धमक्या देऊ नयेत ...

शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा - Marathi News | Reply to those opposing Shakti Peeth Highway in the same language, Narayan Rane warns | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा

Shakti Peeth Mahamarg: विकासाच्या दृष्टीने शक्तिपीठ महामार्ग हा महत्त्वाचा आहे  त्यामुळे या महामार्गाला विरोध करणाऱ्यांना योग्य त्या भाषेत उत्तर द्या असा इशारा खासदार तथा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी दिला आहे ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदे ...

शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणजे विकास ठप्प - दीपक केसरकर  - Marathi News | Opposition to Shaktipeeth Highway means development of Sindhudurg is stalled says Deepak Kesarkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणजे विकास ठप्प - दीपक केसरकर 

सावंतवाडी : शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणजे सिंधुदुर्गचा विकास ठप्प असे माझे स्पष्ट मत आहे. जैवविविधतेचे काय नुकसान होते यासाठी ... ...

सांगलीत मंत्री चंद्रकांत पाटील-‘शक्तिपीठ’ बाधित शेतकऱ्यांत खडाजंगी; आंदोलकांकडून शासनाचा निषेध - Marathi News | Minister Chandrakant Patil Shaktipith affected farmers clash In Sangli Protesters condemn the government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मंत्री चंद्रकांत पाटील-‘शक्तिपीठ’ बाधित शेतकऱ्यांत खडाजंगी; आंदोलकांकडून शासनाचा निषेध

शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन मागे   ...

मार्ग शक्तिपीठाचा, हानी पर्यावरणाची: झाडे तोडताना घाई, नवी लागवड मात्र नाही - Marathi News | Biodiversity threatened by large scale deforestation for highways | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मार्ग शक्तिपीठाचा, हानी पर्यावरणाची: झाडे तोडताना घाई, नवी लागवड मात्र नाही

पश्चिम घाटातील जैवविविधता धोक्यात : कवलापूर, सांगलीवाडीचे पर्यावरणही संकटात ...