लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शाहरुख खान

शाहरुख खान, मराठी बातम्या

Shahrukh khan, Latest Marathi News

अभिनेता शाहरुख खानचा आज जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला दिल्लीमध्ये झाला. त्याने दिल दरीया, फौजी, सकर्स यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. 
Read More
‘असशील तू कोणी मोठा स्टार, पण संपूर्ण अलिबाग खरेदी केलं का?’, चाहत्यांसमोरच जयंत पाटील यांनी शाहरुखला सुनावलं - Marathi News | Jayant Patil gets angry on Bollywood actor ShahRukh Khan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘असशील तू कोणी मोठा स्टार, पण संपूर्ण अलिबाग खरेदी केलं का?’, चाहत्यांसमोरच जयंत पाटील यांनी शाहरुखला सुनावलं

गेट-वेवर चाहत्यांची झालेली गर्दी आणि त्यामुळे झालेला उशीर यामुळे संतापलेल्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी बॉलिवूड बादशहा शाहरुख खानची त्यांच्या चाहत्यांसमोरच खरडपट्टी काढली ...

शाहरुखने ‘टेड टॉक’च्या व्यासपीठावर सहा महिन्यांपूर्वी केलेलं भाषण पाहिलंत का? - Marathi News |  Did Shahrukh hear the talk on 'Ted talk' platform six months ago? | Latest oxygen News at Lokmat.com

ऑक्सिजन :शाहरुखने ‘टेड टॉक’च्या व्यासपीठावर सहा महिन्यांपूर्वी केलेलं भाषण पाहिलंत का?

गेल्याच आठवड्यात ‘किंग खान’ म्हणेजच शाहरूख खान याचा ५२वा वाढदिवस साजरा झाला. त्याच्या वाढदिवसाचे फोटोग्राफ्स तुम्ही फेसबुक किंवा ट्विटरवर नक्कीच पाहिले असतील. ...

मुंबईत इथे फिरा एक रुपयाही खर्च न करता - Marathi News | locations in mumbai to roam for free without using money | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत इथे फिरा एक रुपयाही खर्च न करता

या महागड्या मुंबईत अशी काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही विनापैसा फिरून मोठा आनंद मिळवु शकता. ...

शाहरुख खानला मुंबई मनपाचा दणका, रेड चिलीजच्या बेकायदा हॉटेलवर हातोडा - Marathi News | Shahrukh Khan is a Mumbai bomb blast, a hammer at the Red Chillies office | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाहरुख खानला मुंबई मनपाचा दणका, रेड चिलीजच्या बेकायदा हॉटेलवर हातोडा

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला मुंबई महानगपालिकेने दणका दिला आहे. गोरेगाव पश्चिम परिसरातील शाहरुखच्या रेड चिलीजच्या ऑफिसवर महापालिकेने कारवाई केली आहे. ...

अभिनेता शाहरूख खानला मुंबई महापालिकेचा दणका... - Marathi News | Bollywood actor Shah Rukh Khan is bitten by the BMC ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिनेता शाहरूख खानला मुंबई महापालिकेचा दणका...

अभिनेता शाहरूख खानच्या रेड चिल्लीज या प्रॉडक्शन हाउसच्या बेकायदा हॉटेलवर मुंबई महापालिकेने गुरुवारी कारवाई केली. गोरेगाव पश्चिम येथे स्वामी विवेकानंद मार्गावरील डीएलएच पार्क या इमारतीतील चौथ्या मजल्यावर हे हॉटेल आहे ...

शाहरुख खानच्या रेड चिल्लीज कंपनीचे बेकायदा हॉटेल पाडले - Marathi News | Shahrukh Khan's Red Chillies Company's illegal hotels were damaged | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाहरुख खानच्या रेड चिल्लीज कंपनीचे बेकायदा हॉटेल पाडले

मुंबई- प्रसिद्ध अभिनेता किंग खान म्हणजेच शाहरुख खान याच्या रेड चिल्लीज या प्रोडक्शन हाऊसच्या बेकायदा हॉटेलवर मुंबई महापालिकेने आज कारवाई केली. ...