लैंगिक आरोग्य-Sexual Health- लैंगिक आरोग्य हे निकोप जगण्यासाठी फार महत्त्वाचं असतं, त्यातले आजार आणि त्यावर उपचार, निरोगी लैंगिक जीवन याविषयी वैद्यकीय-शास्त्रीय माहिती आणि सल्ला. Read More
Penis Shrank Due To Corona : अमेरिकन व्यक्तीने दावा केला की, कोविडमुळे त्याचा प्रायव्हेट पार्ट दीड इंच छोटा झाला आहे. या व्यक्तीने असंही सांगितलं की, जेव्हा त्याने याबाबत डॉक्टरांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले की, यावर काहीच उपाय नाही. ...
How to improve sex life : लैंगिक जीवनातल्या अडचणींविषयी सहसा मोकळेपणानं जोडीदाराशीही अनेकजण बोलत नाहीत. महिला तर नाहीच नाही. जॉबचं टेंशन, अन्य कौटुंबिक जबाबदाऱ्या, स्ट्रेस, मुलांचा सांभाळ, आर्थिक ताण अशी अनेक कारणं असतात. ...
Sexual Health : पुरूषांसह बायकांनाही पॉर्न अॅडिक्शनमधून बाहेर येण्यासाठी सारख्याच प्रक्रियेतून जावं लागतं. सगळ्यात आधी आपण पॉर्न कोणत्या कारणांसाठी पाहतो हे स्वत:ला समजायला हवं. ...
Sexual Health : पॉर्न क्लिप्स पाहून स्वत:सह आणि जोडीदाराकडून अनेकजण ‘तसलं’काही करण्याच्या भलभलत्या अपेक्षा ठेवताय, समजून घ्या आभास आणि वास्तवातला महत्त्वाचा फरक ...