लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लैंगिक शोषण

लैंगिक शोषण, मराठी बातम्या

Sexual abuse, Latest Marathi News

हॉटेलच्या रूममध्ये एक्स गर्लफ्रेंडला 4 महिन्यांपर्यंत बनवलं गुलाम, अनेकदा केला अत्याचार - Marathi News | Man kept ex girlfriend as slave in hotel for 4 months | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉटेलच्या रूममध्ये एक्स गर्लफ्रेंडला 4 महिन्यांपर्यंत बनवलं गुलाम, अनेकदा केला अत्याचार

US Crime News : डेली मेलनुसार, 22 वर्षाचा तरूण इस्माइल पॅट्रिको एग्‍वरेला 13 डिसेंबरला अटक करण्यात आली आहे. त्याने अमेरिकेच्या जॉर्जियामध्ये असलेल्या हॉटेलमध्ये एक्स गर्लफ्रेंडला चार महिने सेक्स स्लेव बनवून ठेवलं. ...

लग्नाचे आमिष देऊन अत्याचार, नंतर 'गर्भपात कर; अन्यथा खल्लास करून टाकेन'ची धमकी - Marathi News | sexual abuse by luring marriage, then he threatened to kill girlfriend to do abortion | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लग्नाचे आमिष देऊन अत्याचार, नंतर 'गर्भपात कर; अन्यथा खल्लास करून टाकेन'ची धमकी

लिव्ह इन रिलेशनशिपमधील प्रकार; गुन्हा दाखल ...

पतीला सोडून प्रियकराकडे राहण्यासाठी गेली दोन मुलांची आई, बलात्कार करून तरूण फरार - Marathi News | Married woman raped by her social media friend in Indore Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीला सोडून प्रियकराकडे राहण्यासाठी गेली दोन मुलांची आई, बलात्कार करून तरूण फरार

Crime News : महिलेने पोलिसांना सांगितलं की, फ्रेंडशिप डे च्या दिवशी ती तिच्या पतीसोबत एका हॉटेलमध्ये गेली होती. इथेच तिची भेट रोहित सिंहसोबत झाली होती. नंतर दोघे सोशल मीडियावर बोलू लागले होते. ...

सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; डुमरी शिवारातील घटना - Marathi News | Sexual abuse of minor girl by stepfather; shocking incident in Dumri Shivar of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सावत्र बापाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; डुमरी शिवारातील घटना

फरार आराेपीचा शाेध सुरू ...

अकोल्यातील न्यू तापडिया नगरात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार - Marathi News | Gang rape of two minor girls in New Tapadia Nagar in Akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अकोल्यातील न्यू तापडिया नगरात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक अत्याचार

गत काही महिन्यांपासून अकोल्यातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. अकोला शहरात सातत्याने प्राण घातक हल्ले, चोरी, घरफोडी, हत्या, लैंगिक शोषणाच्या घटना घडत आहेत. ...

‘बापूं’च्या जिल्ह्यात ६०२ महिला अत्याचाराला बळी; ११ महिन्यांतील धक्कादायक वास्तव - Marathi News | 602 women victims of violence in wardha district; molestation, sexual abuse, dowry cases increases | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘बापूं’च्या जिल्ह्यात ६०२ महिला अत्याचाराला बळी; ११ महिन्यांतील धक्कादायक वास्तव

विनयभंगाच्या गुन्ह्यात वाढ ...

घरी नेलं, बेशुद्ध केलं अन् तो व्हिडिओ काढला; त्यानंतर मुलीच्या शाळेतील मेलवर पाठवला, मग... - Marathi News | An incident has come to light in Jharkhand where a minor girl was raped and her video went viral on social media. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरी नेलं, बेशुद्ध केलं अन् तो व्हिडिओ काढला; त्यानंतर मुलीच्या शाळेतील मेलवर पाठवला, मग...

झारखंडमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे. ...

रागावून घराच्या बाहेर पडली, ढाब्यावर पोहचली; एक भाकरी मागितली अन् पुढे नको ते घडलं...! - Marathi News | An incident has taken place in Madhya Pradesh where a woman was tortured for 12 days by the owner of a dhaba. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रागावून घराच्या बाहेर पडली, ढाब्यावर पोहचली; एक भाकरी मागितली अन् पुढे नको ते घडलं...!

पीडित महिलेवर ढाब्याच्या मालकासह तिथेली कर्मचाऱ्यांनी जवळपास १२ दिवस बलात्कार केला. ...