लैंगिक शोषण, मराठी बातम्या FOLLOW Sexual abuse, Latest Marathi News
महाजन याला न्यायालयाने गेल्या आठवड्यात दोषी ठरविले होते. न्या.आर.जे.कटारिया यांनी हा निकाल दिला. ...
या प्रकरणी धारावी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाने हाहाकार माजवलेल्या धारावी परिसरात ही लाजिरवाणी घटना घडली आहे. ...
सोशल मीडियावर लव्हगुरू म्हणून कुख्यात असलेल्या या आरोपीला लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. मात्र तो नंतर पॅरोलवर सुटून पसार झाला होता. ...
१४ रोजी निकाल : भडगाव तालुक्यातील घटना ...
शाहूपुरी पोलिसांनी संबंधितावर अत्याचार तसेच पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ...
गुरुवारी दुपारी चिमुकली घराबाहेर अंगणात खेळत होती. ...
बिच्छुटेकडी येथील घटना ...
महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...