चपला ह्या घराबाहेरच ठेवल्या पाहिजेत, असा आपल्याकडच्या जुन्याजाणत्यांचा आग्रह असतो. मात्र आजच्या बदललेल्या काळात ही बाब मागासलेपणाची वाटते. मात्र चपला ह्या घराबाहेर ठेवणेच आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे असल्याचे एका संशोधनामधून समोर आले आहे. ...
फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी आपल्या गच्चीवरच त्यांचे बाग तयार केली. त्या ठिकाणी आतापर्यंत सुमारे ६०० हून अधिक फुलपाखरांचा जन्म अन् मृत्यू पहायला मिळाला ...
नगरपरिषदेने नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत साडेतीन कोटी रुपये खर्चून हा तारांगण प्रकल्प साकारला आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरही काही दिवस तांत्रिक बाबीमुळे तो सुरू झाला नव्हता. आता हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. लहान मुलांनाच नव्हे तर प्रौढांच्या ज्ञान ...