दिलेल्या मुदतीत सरल पोर्टलवरील माहिती भरली न गेल्यास आणि संचमान्यता पूर्ण होण्यास अडथळे आल्यास त्यासाठी संबंधित शाळांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य जबाबदार असतील असेही परिपत्रकांद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. ...
महाराष्ट्रातील परिवहन विभागातील प्रादेशिक कार्यालय ठाणे आणि रोटरी क्लब आॅफ ठाणे सनराइज यांच्या संयुक्त विद्यमाने रस्तासुरक्षा अभियानांतर्गत विविध उपक्र म घेतले आहेत. ...
आदिवासी व दुर्गम भागातील शाळांचे बांधकाम व काही शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीद्वारे २०१७-१८ या आर्थिक वर्षात १८ कोटी ३५ लाख रुपये मंजूर झाले होते. ...