मूळत: भित्रा आणि लाजाळू असणारा बिबट्या रात्री अंधारातच बाहेर पडतो. निसर्गाने त्याला जसे ठेवले आहे, तसेच तो राहण्याचा प्रयत्न करतो. पिल्ले सोबत असताना बिबट्या आक्रमक रूप धारण करतो. ...
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलेल्या कोयना परिसरातील महाप्रलयकारी भूकंपास शनिवारी, दि ११ रोजी ५४ वर्षे पूर्ण होत आहेत. ११ डिसेंबर १९६७ च्या काळरात्रीने हजारो घरे जमीनदोस्त करीत संसार उद्ध्वस्त केले, तर शेकडो निष्पापांना जीव गमवावा लागला. आजही त्या ...
माझ्याच जिल्ह्यात येवून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील शिवसेनेवर टीका करत असतील तर ते मी कदापि खपवून घेणार नाही. कोणताही आधार नसताना वक्तव्य करणे चुकीचे आहे. ...
सातारा ते कागल या सहापदरीकरणाच्या कामासाठी आतापर्यंत २२ वेळा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे; पण दरवेळी अडचणी येत असल्यामुळे त्या प्रत्यक्षात येऊ शकलेल्या नाहीत. ...
कोपर्डे हवेली येथील सिध्दनाथ देवाचे पुजारी कृष्णत गुरव यांनी म्हसवड येथील नागोबा मंदिरात सिध्दनाथ देवाची सासनकाठी डोक्यावर घेऊन शिंग वाजवत जमिनीवर ठेवलेली पैशाची नोट जिभेवर घेऊन कौशल्याने उचलली. ...