Satara area, Latest Marathi News
Suicide Case : युवकावर पॉक्सोचा गुन्हा; मेढ्यातील घटनेला नवे वळण ...
शिंगणापूर-नातेपुते मार्गावरील भवानी घाटात पहिल्या वळणावर ४०० फूट खोल दरीत त्यांची कार कोसळली. या अपघातामध्ये या मायलेकरांचा जागीच मृत्यू झाला. ...
हा कालवा ब्रिटिशकालीन असल्याने यास जवळपास शंभर वर्षांचा कार्यकाल झाला आहे. पुलाच्या तळातील दगडी पिलर पाण्याच्या प्रवाहाने खचून दगडी निखळली आहेत. ...
युगांडा वरून हे चौघेजण मुंबईला आले होते. त्यावेळी विमानतळावर त्यांची कोरोना टेस्ट केली असता त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. ...
महाबळेश्वरात पर्यटकांचा हिवाळी हंगाम सुरू झाला असून, हजारो पर्यटक व सौंदर्यनगरीला भेट देत आहेत. मात्र, वाहतूक व्यवस्थेचा सातत्याने बोजवारा उडत असल्याने आनंदोत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचा अक्षरश: हिरमोड होत आहे. ...
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात हलविले. मात्र, अतिरक्तस्त्रावाने या दोघांचाही मृत्यू झाला. ...
एका ७२ वर्षीय वृद्ध महिलेची फसवणूक करून चोरट्यांनी तिच्याकडील सोन्याचे दागिने लंपास केले ...
प्रमोद सकट याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, घरफोडी, खुनाचा प्रयत्न, विनयभंग यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. ...