खून, अॅट्रॉसिटी यासह विविध गंभीर गुन्हे दाखल असलेल्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास नागठाणे, ता. सातारा येथून अटक केली. अमित उर्फ कन्हैय्या उर्फ कान्या सुनील साळुंखे (वय २९, रा. नागठाणे, ता. सातारा) असे अटक कर ...
पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी तेजस विजय जाधव (वय १७, रा. आष्टे, ता. सातारा) या युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना नागठाणे, ता. सातारा येथे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई स्थानिक गुन ...
सातारा शहरातील जुना मोटार स्टँड परिसरात ताडीची अवैध विक्री करणाऱ्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सुमारे ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
जावळी पंचायत समितीचे विद्यमान उपसभापती सौरभ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी कुडाळ दूरक्षेत्रात दोघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. ...
दिवसभर राखणी करून आणि रात्रभरही जागता पहारा देऊन गवे व डुक्कर जुमानत नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे. काही शेतक-यांची शिवारे लांब आणि अडवळणीच्या ठिकाणी असल्याने रात्री तेथे राखणीला थांबणे शक्य होत नाही. ...
चीनमधील वुहान आणि इतर शहरांमध्ये अडकून पडलेल्या भारतीयांचा मायदेशात येण्याचा मार्ग अजूनही सुकर झालेला नाही. वुहानमधून ३६ भारतीय गुरुवारी देशात आले; पण अजूनही जवळपास ९० भारतीय चीनमध्येच अडकून पडलेले आहेत. ...
आरडाओरडा केल्यास ठार मारण्याची त्यांना धमकी दिली. मारुती शिंदे हे भीतीने गप्प बसल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील चैन हिसकावली. एक चोरटा मारुती यांच्या मानेवर सुरा ठेवून तसाच उभा राहिला तर इतरांनी घरात शोधाशोध सुरू केली. ...