लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

सिंचन विभागातील लिपिकाकडून दोन लाखांचा अपहार - Marathi News | Two lakh kidnapped by a clerk in Irrigation Department | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सिंचन विभागातील लिपिकाकडून दोन लाखांचा अपहार

शेतकऱ्यांना बनावट पाणी परवाने वितरित करून २ लाख १६ हजार रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून कृष्णानगर येथील सिंचन कार्यालयातील वरिष्ठ लिपिक संजय बापू कांबळे (रा. राजगृह, सत्यमनगर, कोरेगाव रोड, खेड, ता.सातारा) याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झा ...

दाव्याचा निकाल विरोधात गेल्याने एकाला मारहाण ; तिघांवर गुन्हा - Marathi News | Beating one up against the outcome of the claim; Crime on all three | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दाव्याचा निकाल विरोधात गेल्याने एकाला मारहाण ; तिघांवर गुन्हा

प्रांत कार्यालयात दाखल असलेल्या शेत जमिनीच्या दाव्याचा निकाल विरोधात गेल्याने एकाला लोखंडी गजाने मारहाण झाल्याची घटना गवडी (ता. सातारा) येथे घडली. या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ...

नाशिकच्या विद्यार्थ्याचा साताऱ्यात बुडून मृत्यू - Marathi News | Nashik student drowned in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नाशिकच्या विद्यार्थ्याचा साताऱ्यात बुडून मृत्यू

सातारा : येथील सैनिक स्कूलमध्ये बारावीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा स्कूलमधील पोहण्याच्या तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना रविवारी दुपारी चारच्या सुमारास ... ...

काँगे्रसला गतवैभव प्राप्त करून देणार... - सुरेश जाधव - Marathi News |  Congress will get past glory ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काँगे्रसला गतवैभव प्राप्त करून देणार... - सुरेश जाधव

सातारा जिल्हा काँगे्रसने सुवर्णकाळ अनुभवला आहे. हा काळ पुन्हा आणण्यासाठी कार्यकर्ते जोमाने कामाला लागतील, यात कुठलीच शंका मला वाटत नाही. -डॉ. सुरेश जाधव, जिल्हाध्यक्ष, काँगे्रस ...

सोशल ट्रेंड ठरतोय पालकांची डोकेदुखी : स्कल ब्रेकर चॅलेंजमुळे तरुणाईवर जीवघेणा प्रसंग... - Marathi News | Life-threatening incident on a youth due to the Skull Breaker Challenge ... | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सोशल ट्रेंड ठरतोय पालकांची डोकेदुखी : स्कल ब्रेकर चॅलेंजमुळे तरुणाईवर जीवघेणा प्रसंग...

अविकसित मेंदूमुळे अंधानुकरण ! कुमारवयीन मुलांच्या मेंदूचा विकास पूर्ण झालेला नसतो. जरी ते शरीराने मोठे दिसत असले तरीही विशीत मानवी मेंदू पूर्णपणे विकसित होत नाही, हे सिद्ध झालेले आहे. जे-जे काही धाडसी दिसते त्याचे अंधानुकरण करण्याची वृत्ती वाढीस लागत ...

पायाभूत सुविधा निर्माण झाल्यास कोंडी फुटेल! - Marathi News | If infrastructure is built, it will break! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पायाभूत सुविधा निर्माण झाल्यास कोंडी फुटेल!

क-हाडला भेडसावणारी वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सुटावी, याकरिता आम्ही मध्यरात्री सर्व्हे केले आहेत. रस्ते मोजले आहेत. आराखडा तयार केला आहे. त्याचा पाठपुरावाही सुरू आहे. समस्येपेक्षा उपायावर आम्ही सध्या भर देत आहोत. - सतीश पवार, सहायक पोलीस निरीक्षक, ...

अपहरण करण्यासाठी वापरलेली गाडी जप्त करायची असल्याने सात दिवस कोठडी - Marathi News |  Seven days in jail for murder suspects | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अपहरण करण्यासाठी वापरलेली गाडी जप्त करायची असल्याने सात दिवस कोठडी

सातारा : पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी तेजस विजय जाधव (वय १७, रा. आष्टे, पुनर्वसित, ता. सातारा) या युवकाचा खून केल्याप्रकरणी ... ...

विनयभंग करून युवतीला जिवे मारण्याची धमकी - Marathi News | Threatens to kill a young woman by disrespect | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विनयभंग करून युवतीला जिवे मारण्याची धमकी

सातारा येथील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या युवतीचा बसस्थानक परिसरात विनयभंग करून तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वाई तालुक्यातील पीडित युवतीने आकाश जाधव (रा. देगावफाटा) याच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक् ...