लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

CoronaVirus Lockdown : वीटभट्टी कामगारांना घरी जाण्याची परवानी द्या - Marathi News | CoronaVirus Lockdown: Allow brick kiln workers to go home | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus Lockdown : वीटभट्टी कामगारांना घरी जाण्याची परवानी द्या

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन केले आहे. यासाठी वीट व्यवसायही बंद ठेवला आहे. त्यामुळे कामगार बसूनच आहेत. संपूर्ण राज्यामध्ये विखुरलेल्या वीटभट्टी कामगारांनाही ऊसतोड कामगारांप्रमाणे घरी जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र कुंभार ...

CoronaVirus Lockdown : पशुधन वाचविण्यासाठी जनावरांचे डॉक्टर शिवारात - Marathi News | CoronaVirus Lockdown: Veterinarians in the camp to save livestock | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus Lockdown : पशुधन वाचविण्यासाठी जनावरांचे डॉक्टर शिवारात

लॉकडाऊनच्या काळात जनावरे दवाखान्यात नेणे धोक्याचे आहे. त्यामुळे जनावरांचे डॉक्टरच शिवारापर्यंत जात आहेत. ...

पांचगणी येथील बिलिमोरीया शाळेस आग - Marathi News | Fire at Bilimoria School in Panchgani | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पांचगणी येथील बिलिमोरीया शाळेस आग

पांचगणी येथील शंभर वर्षांपूर्वीच्या जुन्या असलेल्या बिलिमोरिया शाळेस अचानक विजेचा दाब वाढल्याने जनरेटरमध्ये शॉटसर्किट होऊन आग लागली. थोड्याच वेळात आगीने रुद्ररूप धारण केले यामध्ये शाळेतील कॉम्पुटर लॅब व आर्ट रूम, फर्निचर खाक झाली आहे. कोरोना मुळे शाळ ...

corona in satara : मृत ७० वर्षीय महिला अन् ३६ संशयितांचे अहवालही निगेटिव्ह - Marathi News | corona in satara Report of deceased 4-year-old woman and other suspects also negative | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona in satara : मृत ७० वर्षीय महिला अन् ३६ संशयितांचे अहवालही निगेटिव्ह

कऱ्हाड तालुक्यातील दोन जणांचा सोमवारी संध्याकाळी मृत्यू झाला होता. त्यातील ७० वर्षीय महिला रुग्णाचा कोरोना अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. ...

CoronaVirus Lockdown : बंदोबस्तावरील पोलिसाला धक्काबुक्की करत दमदाटी - Marathi News | Anger in Damdatti, Deshmukhnagar, pushing police on settlement | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus Lockdown : बंदोबस्तावरील पोलिसाला धक्काबुक्की करत दमदाटी

देशमुखनगर (ता. सातारा) येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी युवकाविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. विकास दत्तात्रय जाधव (रा. निसराळे, ता. स ...

CoronaVirus Lockdown : लॉकडाऊनमध्ये उत्पादन शुल्कची धडक कारवाई - Marathi News | Lockdown | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus Lockdown : लॉकडाऊनमध्ये उत्पादन शुल्कची धडक कारवाई

सध्या लॉकडाऊन असतानाही अनेक ठिकाणी लपूनछपून दारूची दुकाने तसेच हातभट्ट्या सुरू आहेत. हे समजताच उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करून महिन्याभरात तब्बल ७९ गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून बारा लाखांचा ऐवज जप्त केला आहे. ...

CoronaVirus Lockdown : माथेफिरूने केला पुन्हा पोलिसावर हल्ला, तोंडावर ओरखडे - Marathi News | Mathefiru attacks police again, screaming in the face; Police wounded | Latest satara News at Lokmat.com

सातारा :CoronaVirus Lockdown : माथेफिरूने केला पुन्हा पोलिसावर हल्ला, तोंडावर ओरखडे

महिनाभरापूर्वी एका पोलिसावर हल्ला केलेल्या माथेफिरूने पुन्हा आणखी एका पोलिसावर पुन्हा हल्ला केला. यामध्ये संबंधित पोलीस जखमी झाला असून, खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर माथेफिरूला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...

corona in satara : १४ जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह, १२ जणांचे नमुने पुणे येथे - Marathi News |  corona in sangli: | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona in satara : १४ जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह, १२ जणांचे नमुने पुणे येथे

कऱ्हाड  येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 11 आणि उपजिल्हा रुग्णालयातील 3 अशा एकूण १४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. ...