या कोरोनावाहक घुसखोरांमुळेच सातारा जिल्हा संकटात सापडलाय. गरीब माणूस मुकाट्याने कायद्याचे पालन करत असताना धनदांडगे मात्र शिरजोरी करून रोग पसरवत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाईचे शस्त्र जिल्हा प्रशासनाने उगारण्याची मागणी होत आहे. ...
म्हमाणे यांनी त्याला तोंडाला मास्क का लावला नाही, अशी विचारणा केली. आपल्याला पोलीस पकडतील, अशी धास्ती वाटल्याने संबंधित युवक पळू लागला. पळत असताना तो खाली पडला. ...
दरम्यान, जिल्ह्यात आणखी ४७ संशयित नव्याने दाखल झाले आहेत. तसेच कºहाडमधील मृत झालेल्या युवकासह २३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, सध्या कोरोना बाधितांची संख्या सतरावर पोहोचली आहे. ...
अनेक लोकांनी स्वत:ला आपापल्या घरात क्वॉरंटाईन केले आहे. या लॉकडाऊनचा वन्य पशुपक्ष्यांच्या जीवनावर चांगला परिणाम होऊन कास, बामणोली परिसरातील वन्य पशुपक्ष्यांचा मुक्तपणे संचार होतानाचे चित्र आहे. ...
लॉकडाऊन असतानाही महाबळेश्वरात बेकायदा आलेल्या वाधवान बंधूंना गुरुवारी सकाळी सातारा पोलीस अटक करणार आहेत. पाचगणी येथे क्वॉरंटाईनमध्ये असलेल्या वाधवान बंधूंचा १४ दिवसांचा क्वॉरंटाईन कालावधी बुधवारी सायंकाळी संपणार आहे. त्यामुळे सातारा पोलिसांच्या हालचा ...
लॉकडाउन असतानाही लपून-छपून दारू विक्री करणाऱ्यांचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून, कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर आणि सातारा शहरामध्ये पोलिसांनी कारवाई करून पाचजणांना अटक केली. त्यांच्याकडून १ लाख ३० हजारांचा ऐवजही पोलिसांनी जप्त केला आहे. ...
गेल्यावर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने यंदा उशिरा टंचाई सुरू झाली आहे. गेल्या सहा दिवसांपासून जिल्ह्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यात प्रथम खटाव तालुक्यात सुरुवात झाली. सध्या चार तालुक्यांतील ५ गावे आणि १० वाड्यांसाठी सहा टँकर सुरू झालेत. ...
कोरोना संशयित म्हणून उपजिल्हा रुग्णालयात दाखल उंब्रजचा युवक व कृष्णा रुग्णालयात दाखल साळशिरंबेच्या वृद्धेचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्यापैकी साळशिरंबेच्या वृद्धेचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. उंब्रजच्या युवकाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. द ...