लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सातारा परिसर

सातारा परिसर, मराठी बातम्या

Satara area, Latest Marathi News

ST Strike सातारा : पोलीस बंदोबस्तात एसटी धावल्या..,अचानक बंदमुळे प्रवाशांचे हाल - Marathi News | Satara: Police run ST buses in the police station | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ST Strike सातारा : पोलीस बंदोबस्तात एसटी धावल्या..,अचानक बंदमुळे प्रवाशांचे हाल

एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून अचानक पुकारलेल्या संपामुळे साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानकात बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी सकाळी प्रवाशांना याची कल्पना नसल्याने ते बसस्थानकातच अडकून पडले होते. ...

सातारा : बिचुुकलेच्या जवानाने वाचविले पाच अधिकाऱ्यांचे प्राण - Marathi News | Satara: Bichukulan's jawan saved five lives | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : बिचुुकलेच्या जवानाने वाचविले पाच अधिकाऱ्यांचे प्राण

देशाला अभिमान वाटावा, अशी धाडसी कामगिरी कोरेगाव तालुक्यातील बिचुकले येथे राहणाऱ्या व केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेल्या विशाल गोरख पवार या जवानाने केली आहे. श्रीनगरमधील नव्हाटा या ठिकाणी अतिरेकी संघटनांना मदत करणाऱ्या जमावाने विशाल पवार यांच् ...

सातारा : मान्सूनच्या बरसण्याने पाणीच पाणी ! - Marathi News |  Satara: Rain water from monsoon! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : मान्सूनच्या बरसण्याने पाणीच पाणी !

सातारा जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली असून, सातारा शहर व परिसरात गुरुवारी पहाटेच्या सुमारास चांगलाच पाऊस बरसला. त्यामुळे सर्वत्र पाणीपाणी झाले होते. तर दुष्काळी भागातही पाऊस झाल्याने बळीराजांत आनंदाचे वातावरण आहे. ...

सातारा : एका तासात भरली ४१ शेततळी, रुईमध्ये शेततळ्यात उतरून ग्रामस्थांचा आनंदोत्सव - Marathi News | Satara: 41 farmers, filled in an hour, landed in cotton and brought joy to the villagers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा : एका तासात भरली ४१ शेततळी, रुईमध्ये शेततळ्यात उतरून ग्रामस्थांचा आनंदोत्सव

वॉटर कप स्पर्धेत समाधानकारक कामगिरी बजावलेल्या कोरेगाव तालुक्यातील रुई गावात बुधवारी वरुणराजाने दमदार हजेरी लावल्याने एका तासात तब्बल ४१ शेततळी आणि सीसीटी भरून ओढ्या, नाल्यात पाणी साठल्याने ग्रामस्थांनी या पाण्यात उतरून आंनदोत्सव साजरा केला. ...

कमळांचा ‘भाव’.. ..‘नानां’चा डाव!----सातारनामा - Marathi News | The lotus' bhav '.. ..nanan' s hand! ---- sataranama | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कमळांचा ‘भाव’.. ..‘नानां’चा डाव!----सातारनामा

वाचकहो. मथळ्याचा अर्थ नीट जाणून घ्या. ‘कमळाचा भाव’ म्हणजे बाजारातला दर नव्हे. ‘भाव’ म्हणजे ‘भाऊ.’ जसं पूर्वी कोरेगावात ‘घड्याळ’वाल्यांच्या ‘ताई’ होत्या, तसं जिल्ह्यात म्हणे ‘कमळ’वाल्यांचे ‘भाऊ’ निर्माण झालेत. ...

पुण्याचा संघ खासदार चषकाचा मानकरी-सातारा संघाला उपविजेतेपद; महिला चषक नागपूर संघाला प्रदान - Marathi News | Pune Sangh MP gets honorary title from Satara; Women's championship to Nagpur team | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुण्याचा संघ खासदार चषकाचा मानकरी-सातारा संघाला उपविजेतेपद; महिला चषक नागपूर संघाला प्रदान

उत्कंठावर्धक, अगदी चुरशीच्या आणि झटापटीच्या रंगलेल्या राज्यस्तरीय मुलांच्या बास्केटबॉल स्पर्धेत मुलांच्या अंतिम सामन्यात पुणे संघाने सातारा संघावर ७ गुणांच्या फरकाने विजय मिळविला. ...

कोंजवडे ते माळवाडी घाटात ट्रॅक्टर दरीत कोसळून चालकासह दोघे ठार-ट्रॉलीचाही चक्काचूर - Marathi News | Trolley crushes two trucks in Konjwade to Malwadi Ghat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोंजवडे ते माळवाडी घाटात ट्रॅक्टर दरीत कोसळून चालकासह दोघे ठार-ट्रॉलीचाही चक्काचूर

पाटण तालुक्यातील तारळे परिसरातील कोंजवडे ते माळवाडी गावच्या हद्दीतून जाणाऱ्या घाट रस्त्यावरून चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह घाटातून सुमारे दोनशे फूट खोल दरीत कोसळला. ...

दूषित पाणी माशांच्या जीवावर - धोम धरण : दहा किलोचा मासा किनाऱ्यावर मृतावस्थेत सापडला - Marathi News | Contaminated water on the life cycle of fish - Dhom dam: 10 kg of fish was found dead on the shore | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दूषित पाणी माशांच्या जीवावर - धोम धरण : दहा किलोचा मासा किनाऱ्यावर मृतावस्थेत सापडला

धोम धरणात सध्या पाण्याचा मृतसाठा शिल्लक असून, पाण्याची पातळी पूर्णपणे खालावली आहे. त्यामुळे पाण्यातील जलचर प्राण्यांचा जीव टांगणीला लागला आहे. ...