लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संजयकाका पाटील

Sanjaykaka Patil

Sanjaykaka patil, Latest Marathi News

Sanjaykaka Patil :  संजयकाका पाटील सांगली लोकसभेचे भाजपाचे खासदार आहेत. संजयकाका पाटील या आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते.  २०१४ मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करुन लोकसभेत काँग्रेसच्या प्रतिक पाटील यांचा पराभव केला. २०१९ मध्ये त्यांनी विशाल पाटील यांचा पराभव केला. आता तिसऱ्यांदा भाजपाने त्यांना लोकसभेसाठी तिकीट दिले आहे.
Read More
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर - Marathi News | Lok Sabha Election Exit Poll Results 2024 Sangli Lok Sabha Who is in the lead? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : लोकसभा निवडणुकीतील शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येणार आहेत. ...

Sangli: तासगावच्या राजकीय संघर्षात आटताहेत पाणी योजनांचे पाट, दिखाव्याच्या राजकारणामुळे झाला खेळखंडोबा  - Marathi News | For political convenience, the struggle of Shreyavism broke out in Tasgaon taluka sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: तासगावच्या राजकीय संघर्षात आटताहेत पाणी योजनांचे पाट, दिखाव्याच्या राजकारणामुळे झाला खेळखंडोबा 

शेतकरी टंचाईने होरपळत असल्याचे विदारक वास्तव ...

LokSabha2024: निवडणुकीच्या निकालावर पैसा, गाड्या नाही; तर...; सांगलीतील पैजेची रंगली सर्वत्र चर्चा - Marathi News | A unique bet was made at Walekhindi on the Sangli Lok Sabha election result | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :LokSabha2024: निवडणुकीच्या निकालावर पैसा, गाड्या नाही; तर...; सांगलीतील पैजेची रंगली सर्वत्र चर्चा

लोकसभेला विजयी कोण होणार? ...

सांगलीत काँग्रेसची एकी अन् राष्ट्रवादीत बेकी; लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील, सुमन पाटील यांच्या वेगळ्या वाटा - Marathi News | NCP Sharad Pawar group state president Jayant Patil, MLA Suman Patil have different roles In the Sangli Lok Sabha Elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत काँग्रेसची एकी अन् राष्ट्रवादीत बेकी; लोकसभा निवडणुकीत जयंत पाटील, सुमन पाटील यांच्या वेगळ्या वाटा

''कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा'' ...

Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज - Marathi News | Sangli Lok Sabha Election 2024 Bullet and unicorn bet for election results in Sangli vishal patil sanjaykaka patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज

Sangli Lok Sabha Election 2024 : सांगली लोकसभेच्या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे. कार्यकर्त्यांनी मोठ मोठ्या पैजाही लावल्या आहेत. ...

सांगलीत मतदान घटल्याचा फटका संजयकाका की विशाल पाटलांना?, निकालाच्या चर्चांना उधाण - Marathi News | Sangli Patil and Vishal Patal were hit by the drop in Voting turnout in the Sangli Lok Sabha elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत मतदान घटल्याचा फटका संजयकाका की विशाल पाटलांना?, निकालाच्या चर्चांना उधाण

सांगलीत ४.४३ टक्के मतांची घट; चंद्रहार चमत्कार दाखविणार का? ...

सांगलीत उमेदवारांसह सर्वच पक्षांच्या नेत्यांनीही बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Leaders of all parties along with Sanglit candidates exercised their right to vote for the Lok Sabha elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत उमेदवारांसह सर्वच पक्षांच्या नेत्यांनीही बजावला मतदानाचा हक्क

कुंडलमध्ये विश्वजीत कदम, विशाल पाटील यांची भेट ...

सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल - Marathi News | sangli lok sabha election 2024 bjp leader Sanjaykaka Patil criticized on Vishal Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदारसंघावर राज्याचे लक्ष लागले आहे. ...