लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
गृहमंत्री अनिल देशमुखांनी शरद पवार यांच्याकडून धडे घ्यावेत; भाजपा आमदाराचा टोला - Marathi News | BJP MLA Prasad Lad Said Home Minister Anil Deshmukh should learn lessons from Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गृहमंत्री अनिल देशमुखांनी शरद पवार यांच्याकडून धडे घ्यावेत; भाजपा आमदाराचा टोला

भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ...

एका अफवेमुळे केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिलाय का?; खासदार संजय राऊतांचा पंतप्रधानांना प्रश्न - Marathi News | Did Union Minister resign due to a rumor ?; Shiv Sena MP Sanjay Raut question to the PM | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एका अफवेमुळे केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिलाय का?; खासदार संजय राऊतांचा पंतप्रधानांना प्रश्न

काही जण हे विधेयक शेतकऱ्यांच्या विरोधात आहे अशाप्रकारे अफवा पसरवत आहेत असा आरोप पंतप्रधानांनी केला. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीका केली आहे. ...

...म्हणून योगींनी आग्रा येथील म्युझियमला दिलं शिवरायांचं नाव, निर्णयाचं कौतुक करत शिवसेनेनं सांगितलं महत्त्वाचं कारण - Marathi News | ... So Yogi gave the name of Shivaraya to the museum in Agra, praising the decision, Shiv Sena said important reason | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून योगींनी आग्रा येथील म्युझियमला दिलं शिवरायांचं नाव, निर्णयाचं कौतुक करत शिवसेनेनं सांगितलं महत्त्वाचं कारण

उत्तर प्रदेशात आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने म्युझियम उभे राहत आहे. अयोध्येत राम मंदिर उभे राहण्याइतकेच महत्त्वाचे आहे. ...

एनडीएमध्ये काहीतरी गडबड नक्कीच आहे; संजय राऊतांची अकाली दलवरून टीका - Marathi News | definitely something wrong with the NDA; Sanjay Raut has doubts Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एनडीएमध्ये काहीतरी गडबड नक्कीच आहे; संजय राऊतांची अकाली दलवरून टीका

आम्ही स्वत:हून एनडीए सोडले नाही, ते खोटे राजकारण करत होते. यामुळे आम्हाला एनडीए सोडावे लागले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ...

महाराष्ट्र जातपात धर्म पाहत नाही, पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री शिवसेनेने दिलाय – संजय राऊत - Marathi News | first Brahmin CM given by Shiv Sena - Sanjay Raut slam BJP Devendra Fadanvis over Maratha issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महाराष्ट्र जातपात धर्म पाहत नाही, पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री शिवसेनेने दिलाय – संजय राऊत

एनडीए अस्तित्वात आहे असं दिसत नाही, अकाली दल आणि शिवसेना एनडीएचा मुख्य घटक होते असं सांगत संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. ...

coronavirus: कोरोनाविरोधात लढण्यासाठी महाराष्ट्राला पीएम केअर्समधून मदत द्या, संजय राऊत यांची मागणी - Marathi News | coronavirus: Help PM Maharashtra fight against corona, Sanjay Raut demands | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: कोरोनाविरोधात लढण्यासाठी महाराष्ट्राला पीएम केअर्समधून मदत द्या, संजय राऊत यांची मागणी

राज्यसभेमध्ये कोरोनाचा साथीच्या नियंत्रणाबाबत चर्चा झाली. त्यावेळी चर्चेत सहभागी झालेले शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी काही महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले. ...

भाभीजीके पापड खाऊन रुग्ण बरे झाले का ? Sanjay Raut | Bhabhi Ji Papad for Covid | Rajyasabha - Marathi News | Did the patient get cured by eating niece's papad? Sanjay Raut | Bhabhi Ji Papad for Covid | Rajyasabha | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :भाभीजीके पापड खाऊन रुग्ण बरे झाले का ? Sanjay Raut | Bhabhi Ji Papad for Covid | Rajyasabha

...

"भाभीजी के पापड' खाऊन कोरोना बरा होतो का?", संजय राऊतांचा भाजपाला सणसणीत टोला - Marathi News | shivsena mp sanjay raut rajyasabha did corona patient recover after eating bhabhiji papad | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाभीजी के पापड' खाऊन कोरोना बरा होतो का?", संजय राऊतांचा भाजपाला सणसणीत टोला

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्रात सरकार अपयशी ठरत असल्याची टीका करण्यात येत आहे. मात्र अशी टीका करणाऱ्यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.   ...