लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
संजय राऊतांना ‘बॉस’पेक्षा शरद पवार जवळचे? - Marathi News | Sharad Pawar closer to Sanjay Raut than 'Boss'? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संजय राऊतांना ‘बॉस’पेक्षा शरद पवार जवळचे?

कंगनाशी वाग्युद्धात गुंतलेले संजय राऊतही पवारांशी सलगी राखून आहेत. मुंबई पोलिसांनी सुशांत प्रकरणाचा विचका केला म्हणावे तर गृहखाते राष्ट्रवादीकडेच आहे. ...

भारतीय चित्रपटसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ नाही, पण... - Marathi News | Bollywood is not as pure as the holy Ganges, but ..., Shiv sena Support Jaya Bachchan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय चित्रपटसृष्टी पवित्र गंगेप्रमाणे निर्मळ नाही, पण...

सिनेसृष्टीचे गटार झाले असे बोलणाऱ्यांनी लाज सोडली. पण त्यांच्यामागे सत्ताधाऱ्यांच्या झांजा असल्याने या मंडळींनाही चिपळ्या वाजवाव्या लागतात. मग सिनेसृष्टीशी ती बेईमानी ठरली तरी चालेल. ...

असे आरोप करणाऱ्यांची डोप टेस्ट करा, संजय राऊत यांनी केली मागणी - Marathi News | Dope test those who make such allegations, demanded Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :असे आरोप करणाऱ्यांची डोप टेस्ट करा, संजय राऊत यांनी केली मागणी

ड्र्ग्सवरून भाजपा खासदार रवि किशन यांनी बॉलिवूडवर सनसनाटी आरोप केले होते. त्यानंतर जया बच्चन यांनी हे बॉलिवूडला छडयंत्र असल्याचा आरोप केला होता. ...

महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलंय, राज्यात एकच ब्रँड ते म्हणजे...  - Marathi News | Thackeray brand in Maharashtra? What's new, the only brand in the state is shivaji maharaj, chandrakant patil says | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड? हे काय नवीन काढलंय, राज्यात एकच ब्रँड ते म्हणजे... 

राज ठाकरे हेसुद्धा ठाकरे ब्रँडचेच एक घटक आहेत. या वादाचा फटका त्यांनाही बसणार आहे, शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल. ...

सोनिया सेनेमुळे मुंबई असुरक्षित, यावेळी मी वाचले; चंदीगडला पोहोचताच कंगनाचा शिवसेनेवर निशाणा - Marathi News | kangana ranaut attacks on shiv sena says shiv sena become sonia sena | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोनिया सेनेमुळे मुंबई असुरक्षित, यावेळी मी वाचले; चंदीगडला पोहोचताच कंगनाचा शिवसेनेवर निशाणा

शिवसेनेची सोनिया सेना झाल्याने, मुंबई पूर्वीप्रमाणे सुरक्षित राहिलेली नाही, असे कंगनाने म्हटले आहे. ...

मुंबईतून जाता जाता कंगना राणौतची शेरोशायरी; PoKवरून हटेना, टार्गेट शिवसेना! - Marathi News | Kangana Ranaut Leave from Mumbai; Once again she says PoK, target Shiv Sena! | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुंबईतून जाता जाता कंगना राणौतची शेरोशायरी; PoKवरून हटेना, टार्गेट शिवसेना!

शेरोशायरीतून कंगना राणौतनं महाराष्ट्र सरकारवर लोकशाहीचं वस्त्रहरण केल्याचा आरोप केला आहे. ...

"निवृत्त सैनिकाला झालेल्या मारहाणीमुळे सरकारची प्रतिमा काळवंडली, म्हणून शिवसेना खोटेपणावर उतरली" - Marathi News | Shiv Sena's image tarnished due to beating of retired soldier - Atul Bhatkhalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"निवृत्त सैनिकाला झालेल्या मारहाणीमुळे सरकारची प्रतिमा काळवंडली, म्हणून शिवसेना खोटेपणावर उतरली"

मुख्यमंत्र्यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र शेअर केल्याने शिवसैनिकांनी मारहाण केलेली व्यक्ती नौदलामध्ये नव्हती, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत आणि सोशल मीडियावरून करण्यात आला होता. ...

व्यसनी कंगना राणौतनं घेतली राज्यपालांची भेट; काँग्रेस नेत्याचं ट्विट - Marathi News | congress leader udit raj calls kangana ranaut nashedi after met governor bhagat singh koshyari | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :व्यसनी कंगना राणौतनं घेतली राज्यपालांची भेट; काँग्रेस नेत्याचं ट्विट

कंगना राणौतनं राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची घेतली भेट ...