लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संजय राऊत

Sanjay Raut Latest news , मराठी बातम्या

Sanjay raut, Latest Marathi News

संजय राऊत  Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.
Read More
'महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत'; मनसेने फोटो ट्विट करत साधला निशाणा - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत'; मनसेने फोटो ट्विट करत साधला निशाणा

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपालांची घेतलेल्या भेटीचा फोटा ट्विट केला आहे. ...

अशोक चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्याची राऊतांकडून सारवासारव; म्हणाले - मुख्यमंत्री ठाकरेंचा थेट संबंध येत नाही - Marathi News | shivsena mp sanjay raut commented on congress leader ashok chavan statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाणांच्या 'त्या' वक्तव्याची राऊतांकडून सारवासारव; म्हणाले - मुख्यमंत्री ठाकरेंचा थेट संबंध येत नाही

काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण जे बोलतात अथवा जे सांगतात त्याच्याशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध येत नाही, असे शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

पंकजा मुंडे यांना शिवसेना प्रवेशाची ऑफर फक्त 'ते'च देऊ शकतात: संजय राऊत यांचं 'मोठं' विधान  - Marathi News | Only 'they' can offer Shiv Sena entry to BJP leader Pankaja Munde: Sanjay Raut's 'big' statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकजा मुंडे यांना शिवसेना प्रवेशाची ऑफर फक्त 'ते'च देऊ शकतात: संजय राऊत यांचं 'मोठं' विधान 

पंकजा मुंडे या भाजपच्या चांगल्या नेत्या आहेत.त्यांचे माझ्याशी चांगले संबंध देखील आहे... ...

कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही; अन् सत्ता गेली म्हणून कुणी राज्याशी शत्रुत्व घेऊ शकत नाही! - Marathi News | Sanjay Raut : No one has brought the immortal belt of power; And no one can be hostile to the state because she is gone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाही; अन् सत्ता गेली म्हणून कुणी राज्याशी शत्रुत्व घेऊ शकत नाही!

शिवसेना खासदार संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा.. ...

Sanjay Raut : " काही लोकांमध्ये ठाकरे सरकार पंधरा दिवसांत कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या..! " - Marathi News | Sanjay Raut : "Some people were promises for Thackeray government would collapse in a fifteen days ." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sanjay Raut : " काही लोकांमध्ये ठाकरे सरकार पंधरा दिवसांत कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या..! "

महाराष्ट्रात काही लोकांना महाविकास आघाडी सरकार अस्तित्वातच येणार नाही असा पूर्ण विश्वास होता.. ...

'बाळासाहेब असताना राज्याचं राजकारण मुंबईतून घडत होतं; परंतु आता...'; राऊतांचं विधान - Marathi News | When Balasaheb Thackeray was in power, the politics of the state was taking place from Mumbai, said Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बाळासाहेब असताना राज्याचं राजकारण मुंबईतून घडत होतं; परंतु आता...'; राऊतांचं विधान

अनेक काळ देशाचं आणि राज्याचं राजकारण मुंबईतून घडत होते. ...

पक्षात नव्याने येणाऱ्या लोकांना पदं मिळाल्याने मूळ शिवसैनिक नाराज? संजय राऊत म्हणाले की... - Marathi News | Original Shiv Sainiks upset over newcomers to the party? Sanjay Raut said... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पक्षात नव्याने येणाऱ्या लोकांना पदं मिळाल्याने मूळ शिवसैनिक नाराज? संजय राऊत म्हणाले की...

Shiv Sena Sanjay Raut News: राजकारणात कोणीही ठरवून आलो नाही, जे ठरवून आले ते टिकत नाही, विचारांशी प्रामाणिक नाहीत ते खुर्च्या बदलत असतात त्याने काही साध्य होत नाही असं त्यांनी सांगितले. ...

"तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, शेवटी जनभावना महत्त्वाची" - Marathi News | I won't be surprised if Tejashwi Yadav becomes Bihar CM tomorrow says Sanjay Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री झाले तर मला आश्चर्य वाटणार नाही, शेवटी जनभावना महत्त्वाची"

Bihar Elections 2020 Sanjay Raut And Tejashwi Yadav : शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक मोठं विधान केलं आहे. ...