संजय राऊत Sanjay Raut हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत. Read More
'नारायण राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्रिपद देण्यात आले. पण, त्या मंत्रीपदापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. त्यांनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी. आमच्या त्यांना शुभेच्छा,' असे राऊत यांनी म्हटले होते ...
नारायण राणे हे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील मोठे राजकीय नेते. ते शिवसेना पक्ष प्रमुख व महाविकास आघाडीच्या सरकारचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे कठोर टीकाकार म्हणून ओळखले जातात. ...
Vidhan Sabha Adhiveshan 12 Mla Suspension row: बेळगावच्या संदर्भात जर गोंधळ घालायचा असेल तर तो संसदेत वाव आहे, कालच्या घटनेवरून सांगतो, असा टोलाही राऊतांनी भाजपाच्या नेत्यांना लगावला. बेळगावात जर काही होत असेल तर मी तिथे जाणार असल्याचा इशारा राऊत यां ...