राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दोन कोटी रोजगार, आरक्षण अशी पोकळ आश्वासने देऊन मोदी सरकारने लोकांची फसवणूक केल्याचा आरोप यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी केला. ...
भिस्तबाग महाल,तपोवन रोड परिसरातील वसाहतीमध्ये अवेळी पाणी पुरवठा होतो, तसेच पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी दुपारी महापालिकेसमोर माठ फोडले. ...