महापालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का देत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप मतांच्या आकडेवारीतही नंबर एकच ठरला. भाजपला या निवडणुकीत ३ लाख ६३ हजार मते मिळाली, तर काँग्रेस दुसऱ्या व राष्ट्रवादी ...
सांगली शहरातील ज्येष्ठ नगरसेवक धनपाल खोत यांना या महापालिकेच्या निवडणुकीत प्रथमच पराभवाचा धक्का बसला. ग्रामपंचायतीपासून नगरपालिका आणि आता महापालिकेपर्यंत ते निवडून येत होते. ...
Jalgaon, Sangli Election Results: गेल्या महिन्याभरात प्रदेश भाजपाचे, देवेंद्र सरकारचे 'बुरे दिन' सुरू झाले की काय, असं चित्र निर्माण झालं होतं. वारा विरुद्ध दिशेनं वाहू लागला होता. पण..... ...
जळगाव, सांगली महापालिका निकालातही भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. जळगावसह सांगली महापालिकेतही भाजपचे कमळ खुलल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. जळगावमध्ये भाजपला 57 जागांवर तर सांगलीत 41 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे या दोन्ही महापालिकेत भाजपची सत ...
Sangli Election Result : राजकीय तज्ज्ञांसह सर्वांचेच अंदाज धुळीस मिळवित सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ता काबीज केली आहे. महापालिकेच्या ७८ पैकी ४१ जागा मिळवित भाजपने बहुमताचा आकडा पार केला ...