लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
संदेश पारकर

संदेश पारकर

Sandesh parkar, Latest Marathi News

Maharashtra Election 2019 : सिंधुदुर्गात नवे महाभारत लिहिले; नारायण राणेंना अप्रत्यक्ष ‘धृतराष्ट्र’ म्हटले - Marathi News | Maharashtra Election 2019 : new Mahabharata in Sindhudurg; Narayan Rane is called 'Dhritarashtra' by Sandesh Parkar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Election 2019 : सिंधुदुर्गात नवे महाभारत लिहिले; नारायण राणेंना अप्रत्यक्ष ‘धृतराष्ट्र’ म्हटले

Sindhudurg Vidhan Sabha Election 2019 : सिंधुदुर्गातील हत्याकांड, मारामाऱ्यांचा पाढाच वाचला. ...

Maharashtra Election: तळकोकणात बंडखोरीचे वारे; दिपक केसरकर, नितेश राणेंविरोधात भाजपाचे नेतेच मैदानात - Marathi News | Shiv sena-BJP alliance in trouble at Sindhudurg; Deepak Kesarkar, Nitesh Rane got challenge from Bjp Leaders | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Election: तळकोकणात बंडखोरीचे वारे; दिपक केसरकर, नितेश राणेंविरोधात भाजपाचे नेतेच मैदानात

माजी आमदार नितेश राणे यांना भाजपाने प्रवेश दिल्याने सिंधुदूर्गचे राजकारणच बदलून गेले आहे. ...

Maharashtra election: नितेश राणेंच्या उमेदवारीआधीच भाजपामध्ये बंडखोरी; अपक्ष अर्ज दाखल - Marathi News | Maharashtra election 2019: Rebellion in BJP before Nitish Rane's candidacy; Independent application filed by Sandesh Parkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra election: नितेश राणेंच्या उमेदवारीआधीच भाजपामध्ये बंडखोरी; अपक्ष अर्ज दाखल

कणकवली भाजपाच्या कार्यकर्त्यांची जल्लोष सभा आयोजित करण्यात आली आहे. ...

राजकीय श्रेयासाठीच राणेंची ही केविलवाणी धडपड; संदेश पारकर यांची टीका - Marathi News | Raneechi is only for political reasons! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :राजकीय श्रेयासाठीच राणेंची ही केविलवाणी धडपड; संदेश पारकर यांची टीका

महामार्ग चौपदरीकरण कामामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असून त्याचा जनतेला त्रास होत आहे . हे सत्य आहे. मात्र, कायदा हातात घेऊन प्रश्न सुटणार नाहीत. आमदार नितेश राणे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर केलेली चिखलफेक ...

स्वतःच्या हिमतीवरच आम्ही राजकारण करतो : संदेश पारकर यांचा टोला - Marathi News |  We are politics only on our own interests: the message crosses the population | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :स्वतःच्या हिमतीवरच आम्ही राजकारण करतो : संदेश पारकर यांचा टोला

ठेकेदारांकडून पैसे घेऊन आम्ही कधीच राजकारण करीत नाही. स्वतःच्या हिमतीवर व जनतेच्या आशीर्वादावरच आमचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे महामार्ग चौपदरीकरण कामाच्या विषयी आम्ही केलेल्या आंदोलनावरून आमच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांनी आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करा ...

सिंधुदुर्ग : कणकवलीत कोणाचीही दहशत खपवून घेणार नाही : संदेश पारकर - Marathi News | Sindhudurg: No one will panic in Kankavali: cross the message | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : कणकवलीत कोणाचीही दहशत खपवून घेणार नाही : संदेश पारकर

कणकवली शहरात कुणाचीही दहशत आम्ही खपवून घेणार नाही.पोलीसांनी या आरोपींवर कठोर कारवाई करावी,अशी मागणी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी केली. ...

सिंधुदुर्ग: कचरा प्रक्रिया प्रकल्प ही कणकवलीवासीयांची फसवणूकच : संदेश पारकर यांची टिका - Marathi News | Garbage Process Project, Cheating of the Kankavalivali: The message of the message Parker | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: कचरा प्रक्रिया प्रकल्प ही कणकवलीवासीयांची फसवणूकच : संदेश पारकर यांची टिका

संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही 900 कोटींचा कचरा प्रक्रिया प्रकल्प नाही. निवडणुकांच्या तोंडावर ही निव्वळ कणकवलीवासीयांची फसवणूक केली जात आहे, अशी टीका भाजप नेते संदेश पारकर यांनी केली. ...

सिंधुदुर्ग : नीतेश राणे माझ्यामुळे आमदार झाले, संदेश पारकर यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Sindhudurg: Nitesh Rane became MLA for me, Message Parker's explosion | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : नीतेश राणे माझ्यामुळे आमदार झाले, संदेश पारकर यांचा गौप्यस्फोट

नीतेश राणे हे माझ्यामुळे आमदार झाले. पुढील निवडणुकीत ते आमदार म्हणून दिसणार नाहीत. वाल्याचा वाल्मिकी करायला गेलो पण सुधारणा काहीच झाली नाही, असा आरोप शिवसेना-भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी केला. ...