lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सना खान

सना खान

Sana khan, Latest Marathi News

सना खान ‘बिग बॉस’च्या सहाव्या सीझनमध्ये दिसली होती. यानंतर सलमानच्या ‘जय हो’ या सिनेमात तिला संधी मिळाली होती. या पाठोपाठ ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ या चित्रपटातही तिची छोटीशी भूमिका होती. ‘वजह तुम हो’ या सिनेमात सना तिच्या बोल्ड आणि हॉट रूपात दिसली होती. लवकरच सना ‘टॉम, डिक अ‍ॅण्ड हॅरी 2’ या सिनेमात दिसणार आहे.
Read More
माझा ‘शौहर’ ‘बेस्ट शौहर’...! सना खानने पतीसाठी केली प्रार्थना - Marathi News | sana khan post photo of husband anas sayied wrote wish to live together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझा ‘शौहर’ ‘बेस्ट शौहर’...! सना खानने पतीसाठी केली प्रार्थना

सध्य सना आपल्या पतीसोबत हनीमूनवर आहे. काश्मीरमध्ये दोघेही हनीमून एन्जॉय करत आहेत. ...

बॉलिवूडमधून संन्यास घेणा-या सना खानला एका सिनेमासाठी मिळायचे इतके मानधन,आकडा वाचून व्हाल थक्क - Marathi News | Sana khan fees when she quits film industry will left you jaw dropping | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधून संन्यास घेणा-या सना खानला एका सिनेमासाठी मिळायचे इतके मानधन,आकडा वाचून व्हाल थक्क

सना खान ही अभिनेत्री बिग बॉस 6 दरम्यान चर्चेत आली होती. 2005 मध्ये ‘यही है हाय सोसायटी’ या चित्रपटातून तिने अभिनयाची कारकिर्द सुरु केली होती. यानंतर हिंदी, मल्याळम, तामिळ, तेलगू, कन्नड अशा भाषेतील अनेक सिनेमे तिने केले आहेत. ...

VIDEO: सना खानने पतीचा हात हातात घेऊन काढली एकमेकांची दृष्ट, बघा काय म्हणाली.... - Marathi News | Sana Khan and husband Anas Sayied recite Ayatul kursi to be safe from evil eye | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: सना खानने पतीचा हात हातात घेऊन काढली एकमेकांची दृष्ट, बघा काय म्हणाली....

सनाने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पतीसोबत 'आयतुल कुरसी' म्हणताना दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'याने तुमचा वाईट नजरेपासून बचाव होतो'. ...

नववधू सना खान पतीसह निघाली फिरायला, लक्ष वेधून घेणारा तिचा अंदाज - Marathi News | Newlywed Sana Khan Goes Out On A Drive With Her Husband | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नववधू सना खान पतीसह निघाली फिरायला, लक्ष वेधून घेणारा तिचा अंदाज

अलीकडेच सना खानने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक स्टोरी शेअर केली होती, ज्यात बिर्यानीचा आनंद लुटत असल्याचा पाहायला मिळत आहे. ...

नववधू सना खानच्या वेडिंग लूकने वेधले लक्ष, जाणून घ्या लाल लेहंग्याची किंमत आणि खासियत - Marathi News | Newlywed Sana Khan Wedding lehenga worth Rs, 99k Caught Everyone Attenstion On Social Media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नववधू सना खानच्या वेडिंग लूकने वेधले लक्ष, जाणून घ्या लाल लेहंग्याची किंमत आणि खासियत

सना खानने ग्लॅमर इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय देत सर्वांना जोरदार धक्का दिला होता. मानवतेची सेवा करण्यासाठी आणि अल्लाहच्या मार्गाचे अनुसरण करण्यासाठी ग्लॅमर दुनिया सोडत असल्याचे तिने जाहिर केले होते. ...

सना खानसोबत तुलना होताच भडकली सोफिया हयात; म्हणाली, तुम्ही ढोंगी आहात - Marathi News | sofia hayat slams comparisons with sana khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सना खानसोबत तुलना होताच भडकली सोफिया हयात; म्हणाली, तुम्ही ढोंगी आहात

सना लवकरच सोफियाच्या मार्गावर येणार,अशा कमेंट ऐकल्यानंतर तर सोफियाचा पारा चढला. ...

PHOTOS: बिग बॉस फेम सना खानने निकाह नंतर शेअर केले फोटो, सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो - Marathi News | Former bigg boss fame Sana Khan shares a picture with husband Mufti Anas Sayed | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: बिग बॉस फेम सना खानने निकाह नंतर शेअर केले फोटो, सोशल मीडियावर व्हायरल झाले फोटो

आता या नावाने ओळखली जाणार सना खान, ‘निकाह’नंतर बदलले नाव - Marathi News | sana khan changes her name after getting married to mufti anas | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता या नावाने ओळखली जाणार सना खान, ‘निकाह’नंतर बदलले नाव

अल्लाहने आम्हाला या जगात एकत्र ठेवावे, स्वर्गातही ही सोबत अशीच राहावी..., असे लिहित सनाने ‘निकाह’ची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. ...