लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
समृद्धी महामार्ग

Samruddhi Mahamarg Latest news, मराठी बातम्या

Samruddhi mahamarg, Latest Marathi News

Samruddhi Mahamarg : महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी, अर्थात मुंबई-नागपूरला जोडणारा, देशातील सर्वाधिक लांबीचा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी या टप्प्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण केलं.
Read More
औरंगाबाद जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात सरकारने ओतले १३०० कोटी - Marathi News | Government has pumped 1300 crores in the land acquisition of the prosperity highway in Aurangabad district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात सरकारने ओतले १३०० कोटी

मोठ्या प्रमाणात अवास्तवरीत्या जमिनीचे मूल्यांकन करून मोबदला देण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

समृध्दी महामार्गाच्या मार्किंगचा श्रीगणेशा - Marathi News | Start of the marking of the prosperity highway | Latest jalana News at Lokmat.com

जालना :समृध्दी महामार्गाच्या मार्किंगचा श्रीगणेशा

लोकमत न्यूज नेटवर्क जालना : मुंबई-नागपूर या समृध्दी महामार्गासाठी जालना जिल्ह्यात जवळपास जमिनीचे संपादन हे ८५ टक्के झाले आहे. ... ...

बोगस भूसंपादनातून धनदांडग्यांची ‘समृद्धी’ - Marathi News | 'Prosperity' of rich people from bogus land acquisition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बोगस भूसंपादनातून धनदांडग्यांची ‘समृद्धी’

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनींची खरेदी बनावट कागदपत्रांनी करून शेतक-यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा आरोप करून भिवंडीसह शहापूर आणि कल्याण येथील शेतकरी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी बेमुदत उपोषणाला बसले आहेत. ...

समृद्धीसाठी स्थानिक यंत्रणा वापरा - Marathi News | Use local machinery for prosperity | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समृद्धीसाठी स्थानिक यंत्रणा वापरा

सिन्नर : समृद्धी महामार्गाच्या कामासाठी विकासकामांना तालुक्यातील यंत्रणाच वापरण्यात यावी, या मागणीचे निवेदन तालुका अर्थमुव्हर्स संघटनेने तहसीलदार यांनी देण्यात आले. ...

समृद्धी मार्गाबाबत सेनेच्या दुटप्पी भूमिकेने शेतकरी अचंबित - Marathi News | Farmers are surprised by the double-sided role of the Sena over the prosperity route | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समृद्धी मार्गाबाबत सेनेच्या दुटप्पी भूमिकेने शेतकरी अचंबित

संजय पाठक। नाशिक : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊन समृद्धी महामार्गाला विरोध करणाºया शिवसेनेने आता ... ...

समृद्धी महामार्ग जगातील सर्वोत्कृष्ट मार्ग असेल : मुख्यमंत्री फडणवीस - Marathi News | Samruddhi Highway will be the best way in the world: Chief Minister Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :समृद्धी महामार्ग जगातील सर्वोत्कृष्ट मार्ग असेल : मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा जगातील सर्वोत्कृष्ट महामार्ग बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जगातील सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान या महामार्गासाठी वापरले जात आहे. या महामार्गाने २२ नोडस्च्या माध्यमातून २४ जिल्हे जेएनपीटीशी जोडण्यात येतील, अशी माहिती मुख्यमं ...

समृद्धी महामार्गाला दीक्षाभूमी समृद्धी महामार्ग नाव द्या - Marathi News | Name the Deekshabhoomi Samriddhi highway to the Samrudhiyi highway | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :समृद्धी महामार्गाला दीक्षाभूमी समृद्धी महामार्ग नाव द्या

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिक्षाभूमी नागपूर येथे दिक्षा घेतली. त्यामुळे समृद्धी महामार्गाला दिक्षाभूमी समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात यावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी ...

इंटरचेंज पॉर्इंटचा निर्णय होईना - Marathi News | Interchange Point Decision pending | Latest jalana News at Lokmat.com

जालना :इंटरचेंज पॉर्इंटचा निर्णय होईना

मुंबई-नागपुर समृध्दी महामार्गात गुंडेवाडी, जामवाडी व तांदूळवाडी शिवारात प्रस्तावित असलेले चढ-उतार (इंटरचेंज पॉर्इंट) स्थळाचे घोंगडे प्रशासकीय पातळीवर अडीच वर्षानंतरही भिजत घोंगडे कायम आहे ...