शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समांथा रुथ प्रभू

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : मला तुमचा एक रूपयाही नको...; सामंथाने का नाकारली 200 कोटींची पोटगी?

फिल्मी : ‘फॅमिली मॅन 2’ फेम समांथा अक्कीनेनी व नागा चैतन्य घेणार घटस्फोट? जाणून घ्या सत्य

फिल्मी : ‘फॅमिली मॅन 2’च्या ‘राजी’ने नाकारले अनेक बॉलिवूड सिनेमे; सामंथाला कशाची आहे भीती?

फिल्मी : Birthday Special: वेस्टर्न असो वा ट्रेडिशनल समंथा अक्किनेनीच्या अदा असतातच जबरदस्त

फिल्मी : पैशांच्या चणचणीमुळे सिनेइंडस्ट्रीत दाखल झाली होती सामन्था अक्किनेनी, आता आहे या मोठ्या घराण्याची सून

फिल्मी : In PICS : समांथा अक्कीनेनी शॉर्ट ड्रेसमध्ये शेअर केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो व्हायरल

फिल्मी : PHOTOS: समांथा अक्कीनेनी मालदीवमध्ये एन्जॉय करतेय व्हॅकेशन, ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल

फिल्मी : नागा चैतन्य पत्नी समंथासह सेलिब्रेट करतोय ३२ वा वाढदिवस, रोमँटीक फोटो आले समोर

फिल्मी : साडीत प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्री समांथा, पाहा तिचे Unseen फोटो!

फिल्मी : अन् राजा रवी वर्मांची चित्रे जिवंत झालीत... ! साऊथच्या या अभिनेत्रींच्या फोटोशूटची जगभर झाली होती चर्चा