शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समांथा रुथ प्रभू

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : सलमान खानसोबत दिसणार दोन दाक्षिणात्य सुंदरी; आगामी चित्रपटाबाबत मोठी अपडेट

फिल्मी : समांथाने सेटवरच नवऱ्यासोबत साजरी केली होळी, मजेशीर व्हिडीओ व्हायरल

फिल्मी : घटस्फोटानंतर स्वतःला कोंडून घेतलं होतं दुसऱ्या लग्नानंतर समांथाचं वक्तव्य, दुसरा नवरा राजबद्दल म्हणाली...

फिल्मी : समांथाच्या आयुष्यात 'या' लोकांना 'नो एन्ट्री', म्हणाली तर मी तुम्हाला ब्लॉक करेन

सखी : समंथा प्रभूलाही मेनोपॉजमध्ये ब्रेन फॉगने छळलं, डोक्याला नसता ताप! डॉक्टरांनी सांगितले ३ उपाय सोपे

फिल्मी : समांथाचा नवा चित्रपट येतोय! अ‍ॅक्शन मोडमधील पोस्टर पाहून चाहते म्हणाले क्वीन इज बॅक

फिल्मी : निधी अग्रवालनंतर समांथाला चाहत्यांच्या गराड्यात झाली धक्काबुक्की, साडीचा पदर ओढण्याचा धक्कादायक प्रकार

फिल्मी : समांथा-राजच्या लग्नाच्या चार दिवसानंतर एक्स पत्नी श्यामली डेने सोडलं मौन, म्हणाली-मी रात्रभर...

फिल्मी : मी आता त्याची अडचण बनलेय... लग्नाच्या २ दिवसांनंतर समांथाची पती राजसाठी पोस्ट, म्हणाली..

फिल्मी : समांथासोबत लग्न करताच राज निदिमोरुने अभिनेत्रीला दिली 'ही' खास भेट, तुम्हीही कराल कौतुक