शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समांथा अक्कीनेनी

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : समांथाच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाची एन्ट्री? कोट्यधीश दिग्दर्शकासोबत पोहोचली तिरुपती बालाजी मंदिरात

सखी : 'हा' गंभीर आजार झाल्याने समंथा प्रभूनं जंकफूडच्या जाहिरातींना दिला नकार, म्हणाली करोडाे रुपये....

फिल्मी : माझ्या शत्रूसोबतही असं होऊ नये... नेमकं काय म्हणाली समांथा रुथ प्रभू?

फिल्मी : बाबो..! प्रसिद्ध या अभिनेत्रीनं जाहिरात केली शूट, पण नंतर कुत्र्यानं केलं रिप्लेस

फिल्मी : ४ वर्षात नातं संपलं, गंभीर आजार झाला, पण अभिनेत्रीनं पोटगीत एक पैसाही घेतला नाही

फिल्मी : नवऱ्यानंतर आता ड्रेसही चोरला... नागा चैतन्यची पत्नी शोभितावर भडकले समांंथाचे चाहते

फिल्मी : पुन्हा बॉलिवूडवर साऊथ भारी! 'या' अभिनेत्रीनं दीपिका आणि आलियालाही टाकलं मागे

फिल्मी : वेडिंग ड्रेस अन् 'टॅटू'नंतर समांथाने पूर्व पतीची आणखी एक आठवण मिटवली, जाणून घ्या

फिल्मी : समांथाचा रुमर्ड बॉयफ्रेंड कोण? डेटिंगच्या चर्चांमध्ये नव्या फोटोनं वेधलं लक्ष

फिल्मी : घटस्फोटानंतर पहिल्यांदाच समांथा रुथ प्रभूने लव्ह लाइफवर सोडलं मौन, म्हणाली - माझं पहिलं प्रेम...