शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

समांथा अक्कीनेनी

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : ४ वर्षात नातं संपलं, गंभीर आजार झाला, पण अभिनेत्रीनं पोटगीत एक पैसाही घेतला नाही

फिल्मी : शोभितामुळे झाला नागा चैतन्य-समांथाचा घटस्फोट? अभिनेता म्हणाला- ती माझ्या आयुष्यात...

सखी : पाहा समंथा प्रभूचे रूटीन, उगीच का ती इतकी फिट आणि सुंदर आहे!

फिल्मी : 'पुष्पा'साठी अल्लू अर्जुन नव्हता पहिली पसंत, तर रश्मिकाऐवजी समांथा बनली असती श्रीवल्ली, पण...

फिल्मी : समांथा-नागा चैतन्यचा संसार का मोडला होता? 'या' कारणामुळे ४ वर्षांतच झालेला घटस्फोट

फिल्मी : 'जवान'साठी नयनतारा नव्हे 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंत, फॅमिली प्लॅनिंगमुळे सोडला चित्रपट

सखी : डायबिटिस असूनही हे सेलिब्रिटी आहेत सुपरफिट, कपील देव ते समंथा पाहा त्यांचं शुगर कंट्रोल सिक्रेट

फिल्मी : PHOTO : हॉट अन् बोल्ड, ब्लॅक ड्रेसमध्ये समांथाचा हटके लूक!

फिल्मी : सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा

फिल्मी : शोबिताने शेअर केले रोमँटिक फोटो, नेटकऱ्यांनी नागा चैतन्यला केलं ट्रोल, म्हणाले- समांथा हिरा आहे आणि ही...