शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समांथा रुथ प्रभू

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : अल्लू अर्जुन आणि रश्मिका नव्हते 'पुष्पा'साठी पहिली पसंत, 'या' ६ स्टार्सने नाकारला होता आधी सिनेमा

फिल्मी : गोव्याच्या किनाऱ्यावं! ब्ल्यू मोनोकिनीमध्ये समंथाने शेअर केले ग्लॅमरस Photos

फिल्मी : Year Ender 2021: कुणी 15 वर्षांचा संसार मोडला तर कुणी 5 वर्षाचा, सरत्या वर्षात या सेलिब्रेटींना घेतला घटस्फोट

फिल्मी : नागा चैतन्य आणि अभिनेत्री समंथा रुथ प्रभूच्या घटस्फोटाचे वेगळेच कारण आले समोर

फिल्मी : इतकीच विनंती करते..., घटस्फोटाच्या 2 महिन्यानंतर सामंथानं ट्रोलर्सला दिलं उत्तर

फिल्मी : बाबो! ‘पुष्पा’च्या एका आयटम साँगसाठी सामंथा रूथ प्रभुने वसूल केली इतकी मोठी रक्कम!!

फिल्मी : Photos: शाहरुखसोबत काम करण्यास 'या' ५ अभिनेत्रींनी दिला नकार

फिल्मी : शिकवीन चांगलाच धडा....! गर्भपात, अफेअरच्या बातम्या देणाऱ्या युट्यूब चॅनलला सामंथाचा दणका

फिल्मी : सामंथा-नागाचा घटस्फोट अन् स्टायलिस्टला जीवे मारण्याच्या धमक्या, जाणून घ्या काय आहे भानगड

फिल्मी : बॉलिवूड अभिनेत्यासोबत समंथा राहत होती Live in Relationship मध्ये; ब्रेकअपनंतर केलं नागा चैतन्यबरोबर लग्न