शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समांथा रुथ प्रभू

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : नागा चैतन्यसोबत घटस्फोटानंतर Samantha Ruth Prabhu मोठी उडी, साइन केला हॉलिवूड सिनेमा

फिल्मी : नागा चैतन्य - समंथाचा 'या' अभिनेत्रीमुळे मोडला संसार,अफेअरच्या चर्चांना उधाण

सखी : 'आपल्याला मुलगी आहे तर काय..' समंथाने शेअर केली मुलीला वाढवताना आवश्यक महत्वाची गोष्ट..

फिल्मी : घटस्फोटानंतर समंथाने 'या' दाक्षिणात्य सुपरस्टारसोबत साजरी केली दिवाळी; फोटो झाला व्हायरल

फिल्मी : नागा चैतन्यासोबत झालेल्या घटस्फोटानंतर समंथा रुथ प्रभूने उचलले हे मोठे पाऊल

फिल्मी : शाहरुखसोबत काम करण्यास समंथाने दिला नकार; कारण आलं समोर

फिल्मी : घटस्फोटानंतर पुन्हा एकदा नागा चैतन्य चर्चेत, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

फिल्मी : घटस्फोटानंतर सामंथा पहिल्यांदाच आली लोकांसमोर, ज्युनिअर NTR ने विचारलेल्या प्रश्नांना देत होती उत्तरे

फिल्मी : 'माझे अफेयर्स होते...अबॉर्शनही झालेले आहे'; घटस्फोटानंतर समांथा अक्किनेनीने तोडली चुप्पी

फिल्मी : मी नागा चैतन्यवर नाराज..., सामंथासोबतच्या अफेअरवर स्टायलिस्ट प्रीतम जुकलकर अखेर बोलला