शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

समांथा रुथ प्रभू

टॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभू लवकरच मनमधु २ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत नागार्जुन व रकुल प्रीत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.  २०१७ साली समांथा बॉयफ्रेंड नागा चैतन्यसोबत विवाह बंधनात अडकली होती. समांथा व चैतन्यने २०१४ साली पहिल्यांदा ये माया चेसावमध्ये काम केले होते आणि इथूनच त्यांच्या प्रेम कथेला सुरूवात झाली होती

Read more

फिल्मी : समांथा आणि राज निदिमोरु दोघेही आहेत घटस्फोटीत, कोण आहे श्यामली डे? ७ वर्षांनंतर तिच्या संसारात आलं वादळ

फिल्मी : अंगठी छोटी पण किंमत मोठी! समांथाच्या वेडिंग रिंगची किंमत ऐकून थक्कच व्हाल

फिल्मी : समांथाच्या दुसऱ्या लग्नानंतर EX नागा चैतन्यची पहिली पोस्ट चर्चेत, शेअर केला 'तो' फोटो, म्हणाला...

फिल्मी : समांथा आणि राज अडकले लग्नबंधनात, दिग्दर्शकाची EX पत्नी पोस्ट करत म्हणाली...

फिल्मी : समांथा रुथ प्रभूने गुपचुप केलं दुसरं लग्न? 'द फॅमिली मॅन'च्या दिग्दर्शकासोबत संसार थाटल्याच्या चर्चा

फिल्मी : समांथा रुथ प्रभूचं अ‍ॅक्शन मोड ऑन, बॅक मसल्स फ्लॉन्ट करत म्हणाली - काही वर्षांपूर्वी...

फिल्मी : रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...

फिल्मी : एक सुपरहिट दिला अन् नशीबच फळफळलं! 'कांतारा चॅप्टर-१' फेम अभिनेता झळकणार नव्या सिनेमात

फिल्मी : समंथा रुथ प्रभूने कथित बॉयफ्रेंड राज निदिमोरुसोबत साजरी केली दिवाळी, शेअर केला 'तो' फोटो

फिल्मी : कोणीच सांगितलं नाही..., ३० वर्षांनंतर खरं प्रेम मिळाल्यावर अभिनेत्री समंथा रुथ प्रभूची हृदयस्पर्शी पोस्ट